अर्जुन च्या घरी पार्टी करायला पोहोचलेल्या मालायकला पाहून लोक म्हणाले-आज टपा-टप होईल…

ख्रिसमसमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत पार्टी आणि सेलिब्रेशनचे वातावरण तयार झाले होते. अशा परिस्थितीत अभिनेत्री करिश्मा कपूरनेही तिच्या घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. तीच्या पार्टीला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यापैकी एक अभिनेत्री मलायका अरोरा देखील होती. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मात्र या सर्व अभिनेत्यांमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा सर्वाधिक चर्चेत आली आहे. साहजिकच, तिचा हा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या घरी आयोजित ख्रिसमस पार्टीत अभिनेत्री मलायका अरोरा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती.

यावेळी अभिनेता अर्जुन कपूरने काळ्या रंगाचा रफ असलेला स्वेटशर्ट परिधान केला होता. त्याचा लूक दिसायला अगदी साधा दिसत होता. तर मलायका अरोरा तिच्या लूकमध्ये खूपच हॉट दिसत होती. तीचा हा लूक पाहण्यासारखा होता.

यादरम्यान मलायका अरोराने काळ्या डीप नेक ब्रॅलेट आणि शॉर्ट्ससह हिरव्या रंगाचे जॅकेट घातले होते. या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मलायका हाय-हिल्समुळे डिस बॅलन्स झालेली दिसते. तिच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोलही करत आहेत.

याआधीही या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यादरम्यान तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. वास्तविक, हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा अभिनेत्री मुलगा अरहानसोबत तिच्या आईच्या घरी ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेली होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की अभिनेत्री मलायका अरोरा प्रिंटेड व्हाइट डीप नेक स्कर्ट कॅरी करत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.