‘या’ अज्ञात व्यक्तीसोबत रिंकूचा झाला आहे साखरपुडा!! मात्र व्हायरल झालेल्या फोटोजने फोडले भांडे..

सर्वांच्या मनावर आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच ‘सैराट’ मधील आर्ची आता पुन्हा एकदा चर्चेत आली आ हे. 2016 साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटामुळे रिंकू सामान्य माणसांच्या घरा-घरात पोहोचली. तिच्या साध्या व सोज्वळ अभिनयाने तिने प्रेक्षकांना आपलंस केल मात्र याच सोज्वळ आणि साध्या आर्चीच्या मागे काहीतरी धक्कादायक दडलेले आहे ते आता लोकांसमोर आले आहे.

रिंकूचा आगामी चित्रपट ‘मेकअप’मुळे ती सध्या चर्चेत आली आहे. या चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे तसेच यासोबत रिंकूचा साखरपुडा झाला आहे असे म्हणले जात आहे मात्र तसे काही नसून मेकअप चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे त्यामधील तीचा हा लुक आहे. या चित्रपटात रिंकू सोबत चिन्मय उदगीरकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तर या नवीन गाण्यात रिंकू व चिन्मय यांचा साखरपुडा झाल्याचे दिसत आहे. या गाण्यात चिन्मयच्या व्यक्तीरेखेचे नाव नील तर रिंकूच्या व्यक्तीरेखेचे नाव पूर्वी आहे. गाण्यातील साखरपुड्या सोहळ्याला अनेक मान्यवरांसोबत, पत्रकार देखील उपस्थित आहेत. हे नवीन गाणे साखरपुड्यावर आधारित असून उत्साहाने भरलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.