प्रियकराशी शरीरसंबंध करण्यासाठी मागितली मित्राची रूम, मित्रच निघाली धोकेबाज, असे घृ’णास्पद कृत्य केले…

गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला रोमान्स करायला आवडते. हे खाजगी क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरतात. मात्र, अनेकदा रोमान्सस करण्यासाठी योग्य जागा सापडत नाही. अशा स्थितीत हे जोडपे अनेकदा मित्राला त्याची खोली देण्यास सांगतात. पण, एका मुलीला तिच्या मित्राच्या खोलीत रोमान्स करणं खूप महागात पडलं. तिच्या मित्राने इतकं घृ’णास्पद कृत्य केलं की ती मुलगी आश्चर्यचकित झाली.

एका मुलीने तिच्यासोबतची ही धक्कादायक घटना रेडिट या सोशल मीडिया साइटवर शेअर केली आहे. मुलीने सांगितले की, तिचा प्रियकर तिला भेटायला आला होता. दोघांना रोमान्स करायचा होता. मात्र जागा मिळू शकली नाही. अशा परिस्थितीत तरुणीने तिच्या पुरुष मित्राची मदत घेतली. त्या मित्राने लगेचच रूम द्यायला हो म्हटलं.

महिलेने मित्राच्या खोलीत प्रियकराशी रोमान्स सुरू केला. त्या दोघांसाठी हा खूप खास क्षण होता. दोघेही एकमेकांत इतके हरवले होते की कशाचेच भान नव्हते. त्यानंतर जेव्हा त्यांचा रोमान्स संपला तेव्हा मुलीच्या प्रियकराचे खोलीतील कॉम्प्युटरवर लक्ष गेले या कॉम्प्युटरमध्ये बसवलेल्या वे’ब कॅमेऱ्याचा लाईट चालू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला ते थोडे विचित्र वाटले.

यानंतर महिला प्रियकरासोबत मित्राच्या खोलीत गेली. तिथे जे दिसले ते पाहून तो थक्क झाला. महिलेचा मित्र आरामात त्याच्या खोलीत कपलचा लाईव्ह रोमान्स पाहत होता. सुरुवातीला त्यांनी हे नाकारले. महिलेने सांगितले की, तिच्या मित्राच्या या कृत्यामुळे तिला तिच्या प्रियकरासमोर खूप अपमानास्पद वाटले.

महिलेने मित्राकडे रागाने आवाज केला. त्याचवेळी तिचा प्रियकर आणि तिच्या मित्रामध्ये भांडण झाले. महिलेने असेही सांगितले की, याआधीही एका मित्राने तिला रूम ऑफर केली होती. पण नंतर तिला खोलीची गरज नव्हती. या घटनेनंतर महिलेने तिच्या मित्रासोबतचे संबंध तोडले. आता महिला आता कायद्याशी संबंधित गटाचा सल्ला घेत आहे.

तिने सांगितले की तिला या फसव्या मित्रावर खटला दाखल करायचा आहे. त्याच्यावर कायद्याचे कोणतेही कलम लावता येईल का? यावर एका वकिलाने महिलेला सांगितले की, ती तिच्या मैत्रिणीवर लैं’गि’क अ’त्या’चार कायदा 2003 द्वारे खटला दाखल करू शकते. हॉटेलमध्ये गु’प्त कॅमेरे लपविल्याबद्दल ऐकले होते, परंतु आता तर मित्रच फसवणूक करू लागले. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर कुठेतरी प्रणय करत असाल तर आधी खोली नीट तपासायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.