एव्हडे छोटे कपडे घालून बाहेर निघाली अभिनेत्री मलायका, लोक म्हणाले “ते तरी कशाला घातले…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा रोजच बोल्ड स्टाईलमध्ये पाहायला मिळते. वयाच्या या टप्प्यावरही ती स्वत:ला खूप तंदुरुस्त ठेवते आणि नियमितपणे तिच्या योगा आणि जिम क्लासला जाते. पापाराझी योगा आणि जिमच्या बाहेर तीची वाट पाहतच राहतात.

अभिनेत्री स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांसाठी दररोज काहीतरी शेअर करत असते. पापाराझीही तिचे बोल्ड फोटो फॅन पेजवर शेअर करत असतो. अलीकडे मलायका अरोरा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये रस्त्यावर दिसली होती, ज्यानंतर तिचे फोटो प्रचंड शेअर केले जात आहेत. या फोटोंमुळे ट्रोलिंगही होत आहे.

खरंतर, या फोटोंमध्ये मलायका अरोरा खूपच लहान कपडे परिधान कलेली दिसत आहे. तिने अतिशय लहान शॉर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे. या आउटफिटमध्ये ती तिच्या योगा क्लासच्या बाहेर दिसली होती. आता तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत आणि असे कपडे परिधान केल्याबद्दल चाहते तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

तीला ट्रोल करत एका यूजरने लिहिले आहे की, ‘ टीने हे का घातले आहे?’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘इतकी गरिबी आली आहे का?’ या फोटोंमध्ये मलायका स्लीपर घातलेली दिसत आहे. कोणी तिला असे छोटे कपडे घालून बाहेर येण्याचे कारण विचारले तर कोणी विनोदात लिहिले की या सेलिब्रिटींना थंडी वाजत नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *