आर्यन खान च्या पाठोपाठ अनन्या पांडेही अडकलेल्या अनन्याचे विचित्र वक्तव्य, म्हणली- शाहरूख खान माझे दुसरे वडील…

लसध्या अनन्या पांडेही आर्यन खान ड्र* ग्ज प्रकरणात अडकली आहे. ए-नसीबी’ला आर्यन आणि अनन्या यांच्यात ड्र*ग्ज’च्या संदर्भात काही चॅट मिळाली आहे. या संदर्भात एन’सी’बीने गुरुवारी (21 ऑक्टोबर) अनन्याला चौकशीसाठी बोलावले होते. या दरम्यान, ए’नसी’बीने अनन्याला आर्यन आणि त्यांच्यामधील ड्र*ग्सशी संबंधित चॅट दाखवली. एका चॅटमध्ये आर्यन अनन्याला विचारतो की, ‘ड्र’ग्स*चे काही जुगाड होइल का?’ यावर अनन्या लिहिते की, ‘हो करू शकते…

याबाबत ए*नसी’बीने अनन्याला विचारले असता, ती मस्करी करत असल्याचे तिने सांगितले. तसेच तीने कधीही ड्र*ग्ज घेतले नाहीत असे देखिल संगितले. आर्यन आणि अनन्याच्या या गोंधळात अभिनेत्रीची एक जुनी मुलाखत खूप व्हायरल होत आहे. यामध्ये अनन्याने शाहरुख खानला तिचे दुसरे वडील म्हटले आहे. अनन्या, सुहाना (शाहरुख खानची मुलगी) आणि शनाया (संजय कपूरची मुलगी) या तिघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.

त्याचबरोबर आर्यनचे वडील शाहरुख खान आणि अनन्याचे वडील चंकी पांडे हे देखील चांगले मित्र आहेत. अशा परिस्थितीत शाहरुखच्या कुटुंबासोबत अनन्याचे घरासारखे नाते आहे. एका मुलाखतीदरम्यान अनन्याने शाहरुख खानला तिचा दुसरा पिता असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती की, “शाहरुख माझ्या दुसऱ्या वडिलांसारखे आहेत. ते माझ्या जिवलग मैत्रिणीचे (सुहाना खान) वडील आहेत.

आम्ही सर्वजण आयपीएलचे सामने एकत्र बघतो. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये फक्त सुहाना आणि शनाया माझ्या खास मैत्रिणी आहेत. आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करतो.” ‘स्टुडंट ऑफ द इयर 2′ या तिच्या डेब्यू चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनन्या म्हणाली होती की, “ए’ल्डर एज मध्ये, आम्ही एकत्र खूप विचित्र गोष्टी केल्या आहेत. शाहरुख सर आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात.

ते आमच्यासोबत फोटोशूट करतात, आमचे व्हिडीओही बनवतात आणि आम्ही सर्वोत्कृष्ट अभिनेते आहोत याची जाणीव करून देतात. स्टुडंट ऑफ द इयर 2’ मधून डेब्यू केल्यानंतर अनन्या ‘ खाली पीली’ आणि ‘पति पत्नी और वो’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ‘पति पत्नी और वो’मध्ये ती कार्तिक आर्यनच्या बरोबर दिसली होती तर ‘ खाली पीली’मध्ये तिच्यासोबत शाहिद कपूरचा सावत्र भाऊ इशान खट्टर होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या डेटच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

गुरुवारी एनसीबीच्या पथकाने अनन्याच्या घरावर छापा टाकला. यानंतर तीला बोलावून दोन तास चौकशी करण्यात आली. यादरम्यान अनन्या तिचे वडील चंकी पांडेसोबत आली होती. ए-नसी*बीचा आमना सामना करताना ती तिच्या वडिलांना मिठी मारून खूप रडली. चौकशी दरम्यान अनन्या ने N*CB च्या काही प्रश्नांची उत्तरे दिली तर काही टळली.

Leave a Reply

Your email address will not be published.