असले कपडे घालणे पडले महागात,कॅमेरासमोर निघाली इज्जत!!

बॉलिवूडची सर्वात स्लिम आणि फिट अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते. तिच्या जिम लूकपासून ते तिच्या रेड कार्पेट अवतारपर्यंत, मलायका कधीही बोल्ड चॉईस करण्यास आणि बातम्यांमध्ये येण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. तसेच कधीकधी सुंदर ड्रेस घातल्यानंतर मलायकाला वॉर्डरोब मॉलफंक्शनचा सामना करावा लागतो.

2020 मद्ये, जेव्हा मलायका अरोरा मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटवर उपस्थित झाली होती. तेव्हा या कार्यक्रमात मलायका फ्लोर स्वीपिंग वन शोल्डर रफल्ड गाऊनमध्ये दिसली होती. गाऊनमध्ये पिवळ्या रंगाच्या अनेक छटा होत्या, तर रफल्सने तयार केलेला फ्लोरल पॅटर्न हेे ड्रेसचे वैशिष्ट्य होते. हा गाऊन हाय स्लिट गाऊन फॅशन ब्रँड गॉर्जेस चक्रचा होता.

अभिनेत्री मलायका अरोरा हिने गोल्डन स्ट्रॅपी हिल्ससह आपला लूक पूर्ण करून लोकांसमोर आली होती. जे की, तिने डायमंड हँगिंग इअररिंग्सने पूर्ण केले होते. ती कॅमेऱ्यांसाठी पोझ देण्यासाठी रेड कार्पेटवर चालत असताना तिच्या रिस्क थाई हाई -स्लिट गाऊनमध्ये ओप्स मूव्हमेंट ची शिकार झाली. तिचा वन शोल्डर ड्रेस वरून खूप सैल होता. तथापि, मलायकाने परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आणि तिचा ड्रेस व्यवस्थित केल्यानंतर पुन्हा पोज देण्यासाठी आली.

अलीकडेच ती तिच्या योग सत्रासाठी पोझ देत असताना सोशल मीडियावर ट्रोल झाली. ज्या पद्धतीने ती पोझ देण्यासाठी चालत होती त्यामुळे लोकांनी तिची खूप खिल्ली उडवली. काही लोकांनी व्हिडिओवर कमेंट करून मलायकाची चाल डोनाल्ड डक सारखी आहे देखिल म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.