विडिओ होतोय वायरल!!मालायकाचे असले रूप बघून पाहून सरळ उभा राहिला….

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. अभिनेत्री तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते आणि रुटीन वर्कआउट देखिल करते. अलीकडेच या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लोअर आणि क्रॉप टॉप घालून कुठेतरी जात आहे.

जेव्हा मलायका अरोरा तिच्या चेहऱ्यावर ब्लॅक मास्क परिधान करून प्रवेश करते तेव्हा एक कुत्रा तिच्याकडे येतो आणि तिचा वास घेऊ लागतो. यावर मलायका अरोरा या कुत्र्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि चाहत्यांसोबत फोटो क्लिक करायला लागते. पण या दरम्यान, डॉगी मलायका अरोराकडे आल्यानंतर त्याचे दोन्ही पंजे तिच्या कंबरेवर ठेवतो.

मलायका अरोरा यानंतरही त्या कुत्र्याला मारून पळून लावत नाही, तर उलट त्याच्या डोक्यावर हात फिरवते. हा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पापाराझी व्हायरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चाहत्यांना व्हिडिओ खूप आवडला आहे आणि चाहते देेेेखिल कमेंट करत आहेत.

एका वापरकर्त्याने टिप्पणी विभागात लिहिले आहे की, ‘ ती खरी कुत्रा प्रेमी आहे.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे, ‘ तीने डॉगीशी ज्या प्रकारे वागली ते मला आवडले.’ तथापि, मलायका अरोराकडे जाणाऱ्या डॉगीच्या प्रकरणावर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘कधीकधी असे वाटते की मनुष्य होण्यापेक्षा प्राणी असणे चांगले आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published.