या अभिनेत्रींना असले कपडे घालणे पडले महागात, विचित्र कापड्यांमुळे झाली अशी गोची….

बी-टाऊनच्या अशा अनेक सुंदर अभिनेत्रीं आहेत, ज्यांना पाहून लोक फॅशनसाठी खूप प्रभावित होतात. पण अनेक वेळा या अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगला बळी पडावे लागते.

नुसरत भरुचा
नुशरत भरुचा फॅशनिस्टा असली तरी एकदा तिने हाय स्लिट घातली होती. तर ड्रेस परिधान करून ती ट्रोल्सच्या निशाण्यात आली होती. या पोशाखात चुकीच्या पद्धतीने लावलेल्या लेदर बेल्टमुळे लोकांनी तिला खूप वाईट म्हटले.

उर्फी जावेद
आजकाल उर्फी जावेद तीच्या विचित्र फॅशन सेन्समुळे खूप चर्चेत आहे. तिचा एअरपोर्ट लुक पाहून, तिने बटणविरहित पँट घातली तेव्हापासून तिने अनेक वेळा लोकांच्या रागाचा सामना केला आहे. तीने काही काळापूर्वी हाफ कट डेनिम जॅकेट घातले होते. यामध्ये तिने गुलाबी रंगाची ब्रा घातली होती. यामुळे तीला खूप ट्रोल करण्यात आले होते.

मल्लिका शेरावत
बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत तिच्या होटनेस मुळे खूप चर्चेत. पण एका सार्वजनिक कार्यक्रमात तीने आपला होटनेस दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ती काळ्या रंगाचा नेट ड्रेस घालून तिथे गेली होती. पण तीला पाहून लोकांनी भुवया उंचावल्या…

काश्मीरा शाह
कश्मीरा शाहने एका पार्टीत लाल बॅकलेस गाऊन घातला होता. त्यात एक लांब बँड असल्याने, ते तीच्यावर सेटल होत नव्हते. यासाठी तीला टीकेचा सामना करावा लागला.

प्रियांका चोप्रा
जरी प्रियांकाने तिच्या ग्लॅमरस अवताराने लोकांची मने जिंकली असली तरी तिच्या फॅशन प्रयोगांमुळे तिच्यावर अनेक वेळा टीका झाल्याचे उघड आहे. तिने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये प्लगिंग नेकलाइन ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये तिची नेकलाइन खूप डीप होती, ज्यामुळे तिचे क्लीवेज दिसत होते. यामुळे तिला खूप ट्रोल केले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.