बॉलिवूडच्या बो’ल्ड अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी मल्लिका शेरावत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. अलीकडेच, तीने थोड्या काळासाठी देश सोडल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने माध्यमांवर तसेच महिला वर्गावर अनेक आरोप केले आहेत. अभिनेत्री म्हणते की, तिने चित्रपटांमध्ये कितीही बोल्ड आणि किस सीन दिले आहेत हे महत्त्वाचे नाहीये. पण तीने कधीही तीच्या ‘नीती आणि तत्त्वां’शी कोणत्याही प्रकारे तडजोड केली नाही. एवढेच नाही तर अभिनेत्रीने लैं’गिक प्रपोजबाबत मोठा खुलासा केला आहे.
मल्लिका शेरावतने अलीकडेच एका खासगी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. इंडस्ट्रीतील कोणत्याही पुरुषाने तिला लैं’गि कतेसाठी प्रपोज केले आहे का, असे विचारले असता तिने सांगितले की, तिने स्वतःसाठी निर्माण केलेल्या प्रतिमेमुळे लोक तिच्या जवळ आले नाहीत. त्याच वेळी, अभिनेत्री म्हणाली की, मी इतका सामना केला नाही, परंतु मला वाटते की कदाचित प्रत्येकजण मला घाबरत असेल.
अभिनेत्रीने सांगितले की लोकांना वाटत होते, की ती खूप बो’ल्ड आहे. त्याच वेळी, जेव्हा तिला एक प्रश्न विचारण्यात आला की, चुकीचा डोळा ठेवणाऱ्या लोकांपासून ‘दूर राहण्याचा’ सक्रियपणे प्रयत्न केला आहे का? प्रत्युत्तर देताना मल्लिका म्हणाली की, मी हे नेहमीच केले आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला त्यात घालता तेव्हा या गोष्टी घडतात. ती म्हणाली की, मी कधीच बॉलिवूड पा’र्ट्यां-मध्ये गेेले नाही.
मी कोणत्याही चित्रपट निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला रात्री हॉटेलच्या खोलीत किंवा रात्री ऑफिसमध्ये भेटले नाही. मल्लिका शेरावतने असेही म्हटले आहे की, मी स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवले होते. जे काही माझ्या नशिबात असेल, ते माझ्याकडे येईल. या विचारानेच मी काम केले. आता मला हे सर्व करण्याची गरज नाही. त्याच वेळी, कोणत्याही स्टारचे नाव न घेता, अभिनेत्री म्हणाली की, अनेक लोकप्रिय स्टार्सच्या सांगण्यावरून, तिचे बरेच मोठे चित्रपट प्रोजेक्ट दुसर्या कोणाला दिले गेले आहेत.
यासोबतच अभिनेत्रीने अनेक खळबळजनक खुलासे केले. तीच्या मते, तीला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आले, कारण नायक म्हणायचा की तू माझ्याशी इंटीमेट का होऊ शकत नाहीस. जेव्हा तुु हे सर्व पडद्यावर करू शकते मग ते माझ्यबरोबर करायला काय हरकत आहे. यामुळे मी अनेक प्रकल्प गमावले आहेत. तसेेच मल्लिका शेरावतने ‘ख्वा’इश’, ‘म-र्ड’र’, ‘बचके रेहना बाबा’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’, ‘वेलकम’, ‘डबल धमाल’, ‘आप का सुरूर’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.