क्रु’झ ड्र- ग्ज पा’र्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवले आहे. या दरम्यान, ए’नसी’बीची परवानगी घेतल्यानंतर शाहरुख आणि गौरी आपल्या मुलाला भेटायला आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानने तिच्यासोबत बर्गर आणला होता. पण नियमांमुळे एनसीबीने आर्यनला बर्गर देण्याची परवानगी दिली नाही. काही मिनिटांच्या या बैठकीत आर्यन खान खूप भावूक झाला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, आर्यनने त्याच्या नेजल स्प्रे घरून मागवला होता, जो ठेवण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर, कॉर्डेलिया क्रू’ज ड्र’ग प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन आल्यापासून ही बाब लाईमलाईट मद्ये आहे. तसेच या पूर्वी असे वृत्त आले होते, ज्यामधे आर्यनने आपल्या वक्तव्यात सांगितले होते की, त्याचे वडील खूप व्यस्त आहेत. सध्या त्यांचे 3 चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे.
आ’यए’एनएसच्या अहवालानुसार, आर्यन म्हणाला होता की शाहरुख इतके व्यस्त आहेत की, कधीकधी त्याला त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी ऑपॉरमेंट देखील घ्यावी लागते. परंतु आता त्याला भेटण्यासाठी शाहरुख खानला त्याचे शूटिंग सोडून ए’नसी’बीची परवानगी घ्यावी लागली. आर्यन खान आता 7 ऑक्टोबर पर्यंत NC’B च्या कोठडीत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 हून अधिक लोकांना अट’क केल्याची माहिती आहे.
तसेच, हे देखील सांगितले जात आहे की, आर्यन खान वडिलांना पाहून रडू लागला होता. अहवालानुसार, गौरी खानने तिच्या मुलासाठी बर्गर आणला होता पण ए’नसी’बीने तो देण्यासाठी तिला नकार दिला.. या व्यतिरिक्त, जर बातमीवर विश्वास ठेवायचा असेल तर, आर्यनच्या अट’केनंतर, त्याच्यासाठी घरून कपडे पाठवण्यात आले आहेत, पण तो ए’नसी’बीच्या मे’समधीलचं अ’न्न खात आहे.