एकेकाळी बॉलिवूड वर राज्य करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णीने अं’डरव’र्ल्ड डॉ’न, ड्र-ग्स च्यानादी लागून केले करिअर उद्धवस्त

90 च्या दशकात, ममता कुलकर्णीचे संपूर्ण चित्रपटसृष्टीत नाव खूप गाजत असे. राज कुमार आणि नाना पाटेकर यांच्या सुपरहिट चित्रपट ‘तिरंगा’ मधून चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या ममता कुलकर्णी ने त्या काळातील जवळजवळ प्रत्येक प्रमुख अभिनेत्यासोबत काम केले आहे. 1993 मध्ये ती सैफ अली खानसोबत ‘आशिक आवारा’ या चित्रपटात दिसली आणि यासाठी तिला न्यू फेससाठी फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला.

एक काळ असा होता की ममताला तिच्या टॉपलेस फोटोशूटसाठी अटकही झाली होती. त्याचवेळी काही लोकांनी तीला जीवे मारण्याची धमकीही देत होते. यासोबतच ममता कुलकर्णीचे नावही ड्र- ग्स प्रकरणात समोर आले होते, ज्याचा तिच्या करिअरवर खूप नकारात्मक परिणाम झाला होता. त्या दिवसांत ‘स्टारडस्ट मॅगझिन’च्या कव्हर शूटसाठी नवीन चेहरा शोधला जात होता.

माधुरी दीक्षित आणि जुही चावलासारख्या मोठ्या नायिकांनी ते शूट करण्यास नकार दिला होता. या फोटोशूटची जबाबदारी प्रसिद्ध छायाचित्रकार जयेश सेठ याच्या हाती होती. यासाठी त्याने ममता कुलकर्णीला राजी केले. या मॅक्झिनसाठी ममतांनी टॉ,पलेस फोटोशूट केले होते. ते समोर येताच, लोक मॅक्झिन खरेदी करण्यासाठी तुटून पडले. ममतांच्या या फोटोशूटने एकीकडे दहशत निर्माण केली आणि दुसरीकडे अनेकांना याचा रा_ग आला.

या फोटोशूटद्वारे ममता कुलकर्णीला खूप प्रसिद्धी मिळाली. तीच्यावर गु-न्हा दा-खल करण्यात आला आणि तीला 15,000 रुपये दं^ड भरावा लागला. एका सुनावणीदरम्यान मीडियाला टाळण्यासाठी ती बुरखा घालून कोर्टात गेली. यामुळे लोक खूप संतापले होते, आणि त्यांनी ममताला मा-रण्याची धमकीही दिली होती. मात्र, यामुळे ती रातोरात लाईमलाईट मध्ये आली. तसेच तिला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि तिने मोठ्या अभिनेत्रींमध्ये आपले स्थान निर्माण केले.

परंतु एकेकाळी उंचीच्या शिखरावर असलेली ममता कुलकर्णी आज जमिनीवर पडली आहे. सुरुवातीला, ममताचे अं-डरव^र्ल्ड डॉ*न छो-टा रा+जनशी संबंध असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण लवकरच तिचे नाव ड्र* ग्ज त-स्क’र वि_जय गो*स्वामीशी जोडले गेले. त्यासोबत ती दुबई आणि केनियामध्ये होती. त-स्करीमुळे विकी तु^रुंगा-त गेला. यानंतर ममता भक्तीत मग्न झाली आणि तिने ‘ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिन’ नावाचे पुस्तक लिहिले. ती आता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.