छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काका ही भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचं नि’धन झालंय. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते क’र्करो’गाची झुं’ज देत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचं नि’धन झालंय. घनश्याम नायक यांच्या निधनानंतर टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांकडून सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलं जात आहे.
‘तारक मेहता…’मधील नट्टू काका ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती.नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांना गेल्यावर्षी कॅ’न्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी या शोमधून ब्रेक घेतला होता. मात्र कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण प्रेक्षकांना भरभरून हसवणाऱ्या घनश्याम यांना एकेकाळी पैसे कमावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.
चाहत्याचं खळखळून मनोरंजन करणाऱ्या नट्टू काकांचं निधन झाल्यानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दशकापेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतून ते घराघरातील प्रत्येक व्यक्तीला माहिती झाले. त्यांचं गुजराती रंगभूमीसाठीचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे.
घनश्याम नायक ‘तारक मेहता …’या मालिकेत वयाच्या ७७व्या वर्षापर्यंत काम करत होते. मात्र कन्सरवर उपचार सुरु असल्याने त्यांनी हा शो सोडला. इनमें ‘बेटा’, ‘लाडला’, ‘क्रांतिवीर’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘चाइना गेट’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लज्जा’, ‘तेरे नाम’, ‘खाकी’ या सारख्या अनेक सिनेमांमध्ये घनश्याम नायक यांनी महत्वाच्या भूमिका साकाराल्या होत्या.