शाहरुख खानच्या मुलाने घातली वडिलांची मान खाली, आलिशान जहाजावर ड्रॅ-ग पा’र्टी करत असताना पडला छापा

अ’म’ली पदा’र्थ विरोधी प’थकाने (ए’नसी’बी) शनिवारी मोठ्या प्रमाणात अ-म:ली पदा’र्थ ज’प्त केले आहेत. मुंबईच्या समुद्रात क्रू’झवर सुरु असलेल्या एका रे-व्ह पा:र्टी मध्ये १० जणांना ता’ब्यात घेतले आहे, ज्यांपैकी एक बॉलिवूड सुपरस्टारचा मुलगा आहे अशी माहिती समोर आली आहे. हे क्रू’झ जहाज मुंबईहून गो’व्याकडे जात होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, ता’ब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्र’ग त-स्कर आहेत.

प्रत्येक व्यक्तीने या पा’र्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. क्रू’ज पा’र्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ता’ब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे. दरम्यान आता ए’नसी’बी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रू’ज ड्र:ग प्र’करणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रे-व्ह पा’र्टीच्या संदर्भात ए’नसी’बी आर्यन खानची चौकशी करत आहे. ए’नसी’बी’चे झो’नल डा’यरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरो’पाखा’ली गु’ न्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अट-कही करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी ए’नसी’बीने क्रू’झ पा’र्टी’ची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. ए’नसी’बीने आर्यन खानचा फोन ज’प्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची त’पासणी केली जात आहे. एन-सी’बी ज-प्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रू’झवरून ता’ब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही ज’प्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.

ठोस माहिती मिळाल्यानंतर, मुंबई झो’नल संचालक समीर वानखेडे आणि इतर ए’न’सी’बी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते. मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रे-व्ह पा’र्टी सुरू झाली. यानंतर ए’नसी बी’च्या अधिकाऱ्यांनी का’रवाई केली. ए’नसी’बीने सात तास त’पास करत. बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह १० लोकांना ता’ब्यात घेतलं आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी प्रवासी क्रू’झवर छा’पा टाकण्यात आला, जिथे पा’र्टी चालू होती आणि त्यात ड्र;-ग्ज चे से’वन केले जात होते. हे ज’हाज गोव्याला जाणार होते आणि त्यावर शेकडो प्रवासी होते. जहाजावर पा’र्टी असल्याची माहिती मिळताच एन:सी बीच्:या पथकाने छाcपा टाकला. काही प्रवाशांकडून प्रतिबंधित अं-म:ली पदा’र्थ ज’प्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.