अनुष्का शर्मा…
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माला तुम्ही पहिल्या वेळेस पाहून तुम्हाला धक्का बसला असेल. तुमची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा मेकअपशिवाय अशी दिसते. पण तिची त्वचा मेकअपशिवाय खूप चमकताना दिसत आहे.
दीपिका पदुकोण…
या चित्रात तुम्हाला आजच्या काळातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसत आहे. दीपिकाला तुम्ही बऱ्याच वेळा सुंदर शैलीत पाहिले असेल. यावेळी तिचा नो मेकअप लुक पाहा. तुम्हाला कदाचित तो आवडणार नाही. दीपिकाची मूळ त्वचा टोन डस्की आहे.
काजोल…
आता 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलबद्दल बोलूया. काजोलने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आता एकदा तुम्ही तिला मेकअपशिवाय पहा… काजोलचा स्किन टोन देखील डस्की आहे. या चित्रांमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे.
कंगना रनौत…
तिच्या अभिनय आणि चित्रपटांबरोबरच, सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखिल ओळखली जाते. कंगना रनौत मेकअपशिवाय फारशी सुंदर दिसत नाहीये.
करीना कपूर खान…
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये करीना कपूर खानचेही प्रमुख स्थान आहे. जवळपास 20 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करणारी करीना अनेकदा तिच्या चित्रांमुळे हेडलाईन्स बनते. तुम्ही सुद्धा करीनाच्या सौंदर्याचे अनेक वेळा कौतुक केले असेल. पण एकदा तुम्ही तिच्या विना मेकअप चित्रावर एक नजर टाका.
प्रीती झिंटा…
आता हिंदी सिनेमाच्या डिंपल गर्ल अर्थात प्रिती झिंटाबद्दल बोलूया. प्रीतीने तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावले आहे. प्रीतीचे सौंदर्य केवळ मेकअपनेच नव्हे तर मेकअपशिवायही पाहायला मिळते.
सारा अली खान…
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अनेकदा चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्राम पोस्ट तिच्या सुंदर चित्रांनी भरलेले आहे. त्याच वेळी, तुम्ही यावेळी तिला विना मकअप शिवाय देखील पाहू शकता.
श्रद्धा कपूर…
आपल्या क्यूटनेस व सौंदर्याने लाखो हृदयावर राज्य करणारा ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूरची मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूरही विना मेकअप अशीच काहीशी दिसते.
तापसी पन्नू…
दक्षिण भारतीय चित्रपटांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तापसी पन्नू मेकअपशिवाय खूपच खराब दिसते. ते या चित्रात स्पष्ट दिसत आहे.
प्रियांका चोप्रा…
बॉलिवूड तसेच हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नो मेकअप लुकवर एक नजर टाका. मेकअपमध्ये खूप सुंदर दिसणारी प्रियांका मेकअपशिवाय कशी दिसते हे तुम्हाला नक्कीच दिसेल.