उंचीच्या बाबतीत मोठं मोठ्या अभिनेत्यानाही मागे टाकतात या अभिनेत्री,या नायकाला तर स्टूल वापरावा लागला होता…

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याबद्दल चर्चा सर्वत्र असते. परंतु यासह एक महत्वाची गोष्ट देखील आहे, जी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. आपण अभिनेत्रींच्या उंचीबद्दल बोलत आहोत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची उंची अभिनेत्यांपेक्षा खूप जास्त आहे.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. आजही तीने योग आणि इतर माध्यमांद्वारे स्वत: ला अत्यंत तंदुरुस्त बनवले आहे. आजही शिल्पा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फिटनेस सिक्रेट्स शेअर करत राहते. शिल्पा शेट्टीच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तिची उंची 5 फूट 6 इंच आहे. लग्नानंतर शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे. तिने प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले आहे.

कटरिना कैफ
अभिनेत्री कटरिना कैफने बॉलिवूडमध्ये खूप कमी वेळात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. कटरिना कैफने खूप कमी वेळात एकापेक्षा जास्त हिट चित्रपट दिले. तसेच तिचेही हाईटेड अभिनेत्रींच्या यादीत नाव समाविष्ट आहे. कटरिनाची उंची 5 फूट 6 इंच आहे.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तिची उंची 5 फूट 7 इंच आहे. तसेच तीचे पूढे अनेक चित्रपट येणार आहेत.

प्रियांका चोप्रा
माजी मिस वर्ल्ड आणि आपल्या कामगिरीने जगावर राज्य गाजवणाऱ्या प्रियंका चोप्राचे नावही या यादीत समाविष्ट आहे. प्रियंका चोप्रा आजकाल तिच्या पुस्तकामुळे आणि न्यूयॉर्कमधील भारतीय रेस्टॉरंटमुळे सोना यामूळे ती सर्वत्र चर्चेत आहे. तिच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर ती 5 फूट 5 इंच उंच आहे.

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माने आज बॉलिवूडमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान बनवले आहे. तिने ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली. अनुष्काच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तिची उंची 5 फूट 6 इंच आहे. अनुष्का सध्या चित्रपटांपासून दूर आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. ती तिचा पती विराटसोबत स्पॉट होत राहते.

सोनम कपूर
अनिल कपूर ची मुलगी आणि बॉलिवूडमधील फॅशन स्टेटमेंट बनलेल्या सोनम कपूरचाही या यादीत समावेश आहे. सोनम कपूरची उंची 5 फूट 9 इंच आहे. यासोबतच ती बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री आहे. सोनम कपूरने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘सावरिया’ या चित्रपटातून केली होती, तसेच ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे हेडलाईन्समध्ये राहते.

सुष्मिता सेन
या यादीत सुष्मिता सेनचे नाव सर्वात वर येते. सुष्मिता सेन बॉलिवूडपासून दूर आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आर्याद्वारे तिने 2020 मध्ये जोरदार पुनरागमन केले होते. सुष्मिता सेनची उंची 5 फूट 7 इंच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.