बो’ल्ड बाला नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या टू हॉट टू हैंडेल फॅशनने लोकांना खूप चकित केले आहे. ही अभिनेत्री व डान्सर यावेळी मुंबईच्या रस्त्यावर अशा कपड्यांमध्ये दिसली, ज्यामुळे तिला आतापर्यंतचा सर्वात धाडसी अवतार मिळाला. तीला पाहिल्यानंतर, कोणालाही तीच्यावरून नजर हटवने अशक्य झाले होते.
नोरा पुन्हा एकदा पांढऱ्या रंगाचा ड्रेस निवडताना दिसली आहे. अभिनेत्री या रंगात पुन्हा पुन्हा दिसते, यावरून स्पष्टपणे अंदाज लावला जाऊ शकतो की, तिला हा किती आवडतो. नोराने कटआउट ड्रेस घातला होता, ज्यामध्ये वेस्टवर सरकुलार कट केलेले होते. तसेच, त्याची हेमलाइन ए-सिमीट्रीकल होती.
तसेच या पोशाखात प्लंगिंग नेकलाइन होती, जी खूप बोल्ड दिसत होती. आऊटफिटचे केवळ डिझाइनच बोल्ड नव्हते, तर त्याची फिटिंग ही बॉडीकॉन होती. यामुळे, नोराची कर्व्ही फिगर हायलाइट होत होती, जी सेक्सी एलिमेंट वाढवताना दिसत आहे. हा जबरदस्त पोशाख नोरा फतेहीने डेमे बाय गॅब्रिएलाकडून घेतला होता.
या लेबलच्या कपड्यांमध्ये ही अभिनेत्री अनेक वेळा दिसली आहे. तिच्या ड्रेससह, नोराने जगातील सर्वात प्रसिद्ध लेबलपैकी एक, ख्रिश्चन लूबाउटिनच्या हिल्स मॅच केल्या होत्या. त्यांची किंमत सुमारे 50,000 रुपये होती. नोरा ने स्टनिंग लूक ला न्यूड मेकअप आणि सिल्की हेअर ला वेव मधे स्टाइल करून राऊंड ऑफ केले होते.