रविना टंडनने केला केला मोठा खु’लासा “चित्रपटात काम मिळवण्यासाठी मला या अभिनेत्यासोबत ‘झोपावे’, लागले”

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टी ही एक अशी जी सर्वात जास्त भावनाप्रधान म्हणून ओळखली जाते. कारण आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या भारतीय मूल्यांचे आणि संस्कृतीचे प्रदर्शन होत असते. परंतु असे असूनही इथल्या कलाकारांना मात्र भावुक होण्यास परवानगी नाहीये.

चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्री आपला स्वत: चा चित्रपट पाहून भावुक होणे ही गोष्ट फार स्वाभाविक वाटत असली तरी फारच दुर्मिळ आहे. परंतु काही कलाकार असे आहत ज्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. उदाहरणार्थ धर्मेंद्र, नाना पाटेकर आपल्या रागासाठी प्रसिद्ध आहेत..

त्याचप्रमाणे बॉलीवूड मध्ये एक अशी ही अभिनेत्री आहे जी पडद्यावर कणखर दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र खूपच भावुक आहे. आणि असे अनेक किस्से घडले आहेत ज्यावर या अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया देऊन वेळोवेळी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री..

आम्ही बोलत आहोत हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारी अभिनेत्री रवीना टंडन हिच्या बद्दल. या अभिनेत्रीने नुकताच आपला 46वा वाढदिवस साजरा केला. 26 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या रवीनाने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनविली आहे. अगदी खाजगी आयुष्यातही रवीना तिच्या धाडसी विधानांमुळे चर्चेत राहिली आहे, परंतु असे असूनही तिने हे सिद्ध केले आहे की ती बर्‍याच मुद्द्यांवर खूप भावुक आहे. बॉलीवूड मध्ये आजवर बऱ्याच विभिन्न विषयांवर चित्रपट बनवले गेले आहेत. पण त्यातील काही चित्रपट किंवा त्या चित्रपटातील दृश्य असे असतात जे निभावताना अभिनेत्यांच्या हृदयाचा ठोका चुकतो. जसं काही चित्रपटांत बला-त्काराचे दृश्य दाखवले जातात.

हे दृश्य निभावताना तर अभिनेत्री सहजपणे निभावून जाते. परंतु खऱ्या आयुष्यात ज्या महिलांच्या बाबतीत अशी घटना घडते त्याची मनस्थिती आपण कोणीही समजू नाही शकत. असंच काहीसं अभिनत्र्यांच्या बाबतीतही अनेक वेळा घडत असावं. चित्रपटाच्या कथानकाच्या मागणीवर अनेक चित्रपटात आजवर बला-त्काराचे सीन्स चित्रित करण्यात आले आहेत. परंतु हे चित्रीकरण अभिनेत्र्या फक्त कथानकाची मागणी आहे म्हणून करतात. कारण अश्या सीन्सचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम करतात.

अनेक अभिनेत्र्या अशा आहेत ज्यांना या धक्क्यातून सावरायला खूप वेळ लागतो. सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन सोबत देखील असंच काहीसं झालं होतं. जेव्हा रविना एका चित्रपटाचं डबिंग करत होती, तेव्हा तिने आपल्या त्याच चित्रपटातील आपल्यावर झालेला बला-त्काराचा सिन बघितला, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले. ती जोरजोरात रडू लागली. रविनाला या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला. महत्त्वाचे म्हणजे, रवीनाने 1991 मध्ये पत्थर के फूल या चित्रपटातून सलमान खानबरोबर बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.

तिचा पहिला चित्रपट सुपर हिट ठरला आणि तिला या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा लक्स फेस ऑफ द इयर अवॉर्डही मिळाला. रविना टंडन आता मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा बॉलिवूड मध्ये दिसणार आहे. ‘केजीएफ 2’ या केजीएफ च्या दुसऱ्या पार्ट मध्ये रविना झळकणार असून नुकताच तिने या बाबीची घोषणा केली. केजीएफ हा एक दक्षिण भारतीय चित्रपट असून त्याचा पहिला भाग प्रचंड गाजला होता. सगळेच प्रेक्षक केजीएफ च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.