निक सोबत झोपण्यावरून प्रियांकाने केला खुलासा!!,म्हणाली-माझा डॉ* मध्यभागी घुसतो….

आज प्रियांका चोप्रा हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एक मोठे नाव बनले आहे. मिस वर्ल्ड 2000 चा मुकुट पटकावणारी प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड गायक आणि अभिनेता निक जोनासची पत्नी आहे. दोघांनी 2018 मध्ये भारतातच लग्न केले. हा विवाह हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांच्या रीतिरिवाजानुसार पार पडला. या लग्नाची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती.

लग्नानंतर, एकीकडे प्रियांकासाठी अनेक लोक आनंदी होते, तर दुसरीकडे काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. या ट्रोलिंगचे कारण दोघांमधील वयातील मोठे अंतर होते. प्रियंका पती निकपेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. अशा परिस्थितीत लोक यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करतात. सध्या प्रियंका पती निकसोबत आनंदी जीवन जगत आहे. ती स्वतःचे आणि तीच्या पतीचे वैयक्तिक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत राहते.

प्रियंकाचे वैवाहिक आयुष्य पाहून चाहतेही खूप खूश आहेत. डिसेंबर 2021 मध्ये प्रियांका आणि निकच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होतील. तिच्या लग्नाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त प्रियंका म्हणाली होती की माझ्या लग्नाला फक्त दोनच वर्ष झाले आहेत, त्यामुळे मी जास्त काही सांगू शकणार नाही. मला वाटते की सुखी वैवाहिक जीवनासाठी कपलचे एकत्र बसणे, बोलणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणे आवश्यक आहे.

तसेच, काही काळापूर्वी प्रियांका आणि निकच्या प्रेमकथेमध्ये एका खलनायकाचीही एंट्री झाली होती. हा खलनायक प्रियांका आणि निक यांना एकत्र व्यवस्थित झोपू देत नव्हता. यामुळे प्रियंका आपल्या प्रिय पतीसोबत रात्री व्यवस्थित झोपू शकत नाही. वास्तविक हा खलनायक दुसरा कोणी नसून प्रियांकाचा पाळीव कुत्रा आहे. प्रियांकाला एकूण तीन पेेट आहेत. या सर्वांना नेहमी प्रियंकासोबत खेळायचे असते. तीच्याकडे डायना नावाची एक लहान फीमेल डॉग देखील आहे.

प्रियांका सांगते की, जेव्हा जेव्हा मी आणि निक एकमेकांसोबत मिठी मारुन झोपतो, तेव्हा माझी फीमेल डॉग मध्यभागी घुसते. ती आम्हाला नीट झोपूही देत नाही. यामुळे, ती रात्री तिच्या पतीशी व्यवस्थित रोमान्स देखिल करू शकत नाही. बरं, या कुत्र्यांची तरी काय चूक आहे? प्रियांका या सर्वांवर इतके प्रेम करते की ते त्याच्या मालकीनी शिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.