सोशल मीडियावर सर्वांसमोर सोनमने दाखवला ब्रा !! जाणून घ्या काय होते कारण…

अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने बॉलीवूड मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनमने 2007 मध्ये रणबीर कपूर सोबत ‘सांवरिया’ या चित्रपटापासून पदार्पण केले होते. यानंतर सोनम दिल्ली 6, आय हेट लव्ह स्टोरी, आयशा, रांझना, भाग मिल्खा भाग, डॉली की डोली, प्रेम रतन धन पायो, नीरजा, पॅडमॅन, विरे दी वेडिंग यासारख्या चित्रपटात दिसली आहे. सोनमने 2018 मध्ये आनंद आहुजा सोबत लग्न केले होते. तिच्या लग्नाला तीन वर्ष झाले आहेत. अशामध्ये सोनमचे चाहते तिच्या आई होण्याची खूप वाट बघत आहेत.

जेव्हापण एखाद्या अभिनेत्रीचे लग्न होते तर तिच्या बाळंतपणाच्या बातम्या या नेहमी चर्चेत राहतात. अनेकवेळा तर अभिनेत्री गरोदर नसते, मात्र तरी देखील अभिनेत्रीची गरोदर होण्याची अफवा सोशल मीडियावर पसरते. आता असेच काही सोनम कपूर सोबत झाले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशा बातम्या पसरत आहेत की सोनम गरोदर आहे. तथापि, सोनमने यावर एक करकरीत उत्तर दिले आहे.

सोनम कपूर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय राहते. सोनमने आपली गरोदरपणाची अफवा चुकीची ठरवण्यासाठी देखील सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. सोनमने हल्लीच आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक स्टोरी टाकली आहे. या स्टोरीमध्ये सोनमने एक व्हिडियो शेयर केला आहे. या व्हिडियोमध्ये सोनम आपली पातळ आणि सरळ कंबर दाखवताना दिसत आहे.

आपली सरळ कंबर दाखवताना सोनमने आपल्या गरोदरपणेच्या अफवेला एका झटक्यात संपून टाकले. याच बरोबर सोनमने लोकांना एक संदेश दिला आहे की लग्नानंतर देखील ती किती तंदुरुस्थ आहे. सोनम आपल्या तंदुरुस्थीबद्दल खूप जागरूक राहते. एक काळ होता जेव्हा सोनम जाड दिसत होती. मात्र बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने आपले वजन कमी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.