अरबाज खानची नवीन गर्लफ्रेंड जॉर्जिया एका भलत्याच व्यक्ती सोबत दिसली बाथटब मध्ये.. मलायका नंतर अरबाज ला पुन्हा एकदा धोखा ?

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा भाऊ अरबाज खान सध्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअरच्या चचेर्मुळे अधिक चर्चेत आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया एंड्रियानी या विदेशी सुंदरीच्या प्रेमात पडला. ही बाला इतकी सुंदर की, अरबाज तिच्यावर लट्टू झाला नसेल तर नवल.

जॉर्जिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर 2 लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. अरबाज खानची गर्लफ्रेन्ड जॉर्जिया एंड्रियानीचे ग्लॅमरस व बोल्ड फोटो कायम व्हायरल होत असतात. जॉर्जिया स्वत: हे फोटो शेअर करत असते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार दिग्दर्शक शहबाज बहेशाने अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीसोबत एका प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली आहे. दोघे एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. जॉर्जियाने शहबाजसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोघे बाथटबमध्ये थिरकताना दिसत आहे. दोघे सीन पॉलचे गाणे टेंपरेचरवर डान्स करताना दिसत आहेत.

जॉर्जियाने व्हिडीओ पोस्ट शेअर करत लिहिले की, आम्ही करतो गोष्टी, ते पण कधी आपल्या पार्टनर इन क्राइमसोबत करते. जॉर्जियाने या व्हिडीओच्या हॅशटॅगमधून सांगितले की व्हिडीओ चंडीगढमध्ये शूट होणार आहे.

शहबाज बदेशा या व्हिडीओत खूप फनी अंदाजात दिसतो आहे. तर जॉर्जिया डान्स करताना दिसते. जॉर्जियाच्या या व्हिडीओवर शहबाजने कमेंट करत लिहिले की, वाह. यासोबत त्याने लाल हार्टची इमोजी मेंशन केली आहे.

जॉर्जिया अँड्रियानी सध्या इटलीमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. जॉर्जिया अँड्रानी ‘वेलकम टू बजरंजपुर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत

प्रेमप्रकरण नवे-नवे असताना अरबाज उघडपणे ते मान्य करण्यास कचरला. पण अख्ख्या खान कुटुंबाने, मित्र मंडळींनी, एवढेच नव्हे तर एक्स-वाईफ मलायकाने त्याचे जॉर्जियासोबतचे नाते स्वीकारल्यानंतर अरबाज आता खुलेआम आपल्या गर्लफ्रेन्डसोबत फिरताना दिसतो. आता तर अरबाज व जॉर्जिया लवकरच लग्न करणारअसे मानले जात आहे. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे.

https://www.instagram.com/reel/COFwRv9lUIZ/?utm_source=ig_embed&ig_rid=0c6442f8-28e2-4ca1-85a0-3eadd208f698&ig_mid=9D7A955B-69AE-47B4-B974-83391DC1E1E0

Leave a Reply

Your email address will not be published.