कियारा आडवाणीने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत चांगली छाप पाडली आहे. तसेच तीच्या कामगिरीने सर्वांचे मने जिंकली आहेत. कियाराने तिच्या छोट्याशा कारकिर्दीत मोठे नाव कमावले आहे. कियारा अडवाणीने आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. शाहिद कपूरसोबत आलेला तीचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.
यामध्ये तिने प्रीती नावाच्या मुलीची भूमिका साकारली आणि तिला या भुमीकेतून खूप लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर ती आजकाल ‘शेरशाह’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. सिद्धार्थ मल्होत्रा विक्रम बत्राच्या भूमिकेत आहे, तर कियारा त्याची गर्लफ्रेंड डिंपल चीमाच्या भूमिकेत आहे.
मात्र, या चित्रपटांपूर्वी किआरा लस्ट स्टोरीज या वेब सीरिजमधून चाहत्यांच्या नजरेत आली होती. ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. त्यावर अजूनही वारंवार चर्चा होते. याचे कारण कायराने वेब सीरिजमध्ये दिलेले सीन अतिशय बो’ल्ड सीन आहेत. अभिनेत्री वेब सीरिजमधील एका दृश्यात व्हायब्रेटर वापरताना दिसली होती आणि या दृश्यामुळेेच ति चर्चेत आली होती.
यामध्ये कियारा एका महिलेच्या भूमिकेत दिसली होती, जीचा पती तिच्या लैं’गि’क इच्छा पूर्ण करू शकत नसतो. अशा परिस्थितीत ति व्हा’यब्रेट’रच्या मदतीने मा’स्टर’बे’ट करून आनंद घेते. किआरा नेहा धुपियाच्या चॅट शो ‘नो फिल्टर’ मध्ये वेब सीरिजमध्ये केलेल्या या सीनबद्दल बोलली होती की, ‘करणने आम्हाला काय करायचेे आहेे हे सर्व सांगितले होते. मला वाटले की हे मनोरंजक असेल.
ती पुढे म्हणाली की, मला खरोखर या डिव्हाइसबद्दल काहीही माहित नव्हते. मला याबद्दल जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करावे लागले होते. त्यानंतर मी काही चित्रपटही पाहिले आणि त्याबद्दल माहितीही मिळवली. हे दृश्य कसे वाटेल हे मला माहीत होते. मी हा सीन चांगला करण्याचा प्रयत्न केला होता.
कियारा पुढे म्हणते की, ‘करणची ही चांगली गोष्ट आहे की तो स्वतः सर्व काही सहज शिकवतो. तो जेव्हाही एखादा सीन करतो, तेव्हा असे वाटते की ते खरोखर असे झाले पाहिजे. त्याला पाहिल्यनंतर असे वाटते की तुम्ही देखील असेच कराल. याआधी या सीनवर कियारा ने सांगितले होते की, ‘त्यावेळी माझी आजी माझ्याबरोबर राहायला आली होती आणि चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. अर्थात मी हे आई -वडिलांसोबत एकत्र बसून पाहिले. सर्वांना हे आवडले.