रोज नवीन पुरुषांशी संबंध बनवने या अभिनेत्रीला पडले महागात, शेवटच्या क्षणी झाला होता A.I.D.S …

80 च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात एक अभिनेत्री असायची, जीचे नाव निशा नूर होते. हा तो काळ होता जेव्हा निशाची जादू दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायची. कमल हसन सारख्या अनेक मोठ्या साऊथ स्टार्स ने निशा सोबत काम केले आहे. निशाचा जन्म 1962 साली तंबरम येथे झाला. परंतु ती आता आपल्यात नाहीये.

या जगाला निरोप देणाऱ्या निशा नूरला तिच्या चमकदार कारकिर्दीसाठी लोक आठवतातचं, पण सर्वात जास्त चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सत्य ऐकल्यानंतर लोकांचे डोळे मिटतात. आयुष्यभर दमदार अभिनय करणारी निशा नूर 2007 मध्ये एका द’र्ग्याबाहेर बसलेली आढळली होती. यावेळी, तीच्या शरी’रावर मुं’ग्या आणि कीट’क रें’गाळत होतेच, परंतु तीची स्थिती जाणून घेण्यासाठी कोणीही तीच्या जवळ नव्हते.

2007 मध्ये जेव्हा ती द’र्ग्याबाहेर दिसली होती, त्यावेळी कोणीही तीला ओळखले नाही. नंतर तीला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तीची ओळख पटली. त्याचवेळी निशाला AIDS असल्याचेही कळाले. यामुळे तीच्या शरीराची स्थिती खूपच खालावली होती, म्हणूनच 2007 मध्ये तीने या जगाला निरोप दिला.

निशा नूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने 1981 मध्ये आलेल्या ‘टिक! टिक! टिक! ” यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1990 मध्ये’ अय्यर द ग्रेट ‘, 1986 मध्ये’ कल्याण अगतिगल ‘ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खुप धमाल उडवली. निशा नूर एक सुंदर अभिनेत्री तसेच एक सुंदर मुलगीही होती. निशाने इंडस्ट्रीमध्ये कमी काम केले, पण तिने जितके काम केले ते खूप प्रचंड होते.

पण लवकरच निशा नूरची जादू हळूहळू कमी होऊ लागली, त्यामुळे तिला इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले. यामुळेच तीने इंडस्ट्रीपासून अंतर बनवले. उद्योग सोडल्यानंतर ती आर्थिक परिस्थितीतून जाऊ लागली. काही लोक म्हणतात की तीने पैसे कमवण्यासाठी गलिच्छ काम करायला सुरुवात केली होती. म्हणूनच तीला हा आजार झाला होता. तसेच, काही लोक म्हणतात की इंडस्ट्रीनेच निशा नूरचा फायदा घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.