‘अब्बा प्लीज अस करू नका ना’… सारा अली खानचा धक्कादायक खुलासा,बाप-लिकेचे संबंध….

बॉलिवूडचा मोठा अभिनेता सैफ अली खान सध्या त्याचा आगामी ‘भूत पोलिस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 10 सप्टेंबर 2021 रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. तसेच या शोचे कलाकार कॉमेडी नाईट विथ कपिलच्या सेटवरही पोहोचले होते, ज्याचा एपिसोड या वीकेंडला प्रसारित होणार आहे.

या शोमध्ये सैफ अली खानने त्याच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. शोमध्ये, अर्चना पूरन सिंह सैफ अली खानला विचारते की त्याच्या मुलांना सर्वात जास्त कोणती गाणी खुप आवडते. या प्रश्नाचेे उत्तर देताना सैफ अली खान म्हणतो की, आता तर सर्व गाणी अलेक्साचं गाते. यासोबतच सैफ अली खानने एक मजेदार किस्साही सांगितला आहेे.

जेव्हा मी उन्हाळ्याच्या काळात एक इंग्लिश गाणे गात असे, तेव्हा सारा तेव्हा खूप लहान होती. तीने डोळे उघडले आणि म्हणाली ‘अब्बा प्लीज गाऊ नकोस ना’ त्या दिवसापासून मी गाऊ शकत नाही. उल्लेखनीय म्हणजे, द कपिल शर्मा शोचा नुकताच रिलीज झालेला प्रोमो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये, होस्ट कपिल शर्मा व सैफ अली खानला विचारतो की, लॉकडाऊनमध्ये सर्व काही कसे होतेे ,काय काय केले?

यावर, सैफ अली खानने उत्तर दिले की, त्याने पहिल्या लॉकडाऊनमध्ये फ्रेंच आणि स्वयंपाक शिकला आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मूल… हे ऐकून कपिल शर्मा आणि इतर सगळे जोरजोरात हसायला लागले. जर आपण सैफ अली खानच्या कारकिर्दीबद्दल बोललो तर त्याचा भूत पोलिस हा चित्रपट ऑटिटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. आणि त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे.

त्याच वेळी, या वर्षी फेब्रुवारीमध्ये, सैफ अली खान आणि करीना यांना दुसरा मुलगा देखील झाला आहे, ज्याचे नाव जेह ठेवले आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये भूत पोलिस च्या टीमशिवाय बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कुमार सानू, उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल हे देखील विशेष पाहुणे म्हणून दिसणार आहेत. म्हणजेच कपिल शर्मा शोच्या दृष्टीने हा वीकेंड खूप मजेदार असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.