अभिनेत्री मालायकाने न लाजता केले से:क्स लाईफ बद्दल धक्कादायक खुलासे,म्हणाली-मला नाईट गेम…

मलायका अरोरा तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहते. मलायका 47 वर्षांची आहे, पण तिचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून तिच्या वयाचा अचूक अंदाज लावणे खूप कठीण आहे. ती त्या बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे ज्यांनी स्वत: ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये तासन् तास घाम गाळतात. यासोबतच मलायका तिच्या खाण्यापिण्याबाबतही खूप जागरूक राहते.

मलायका तिच्या फिटनेस व्यतिरिक्त तिच्या लव्ह लाईफबद्दलही चर्चेत राहते. अर्जुन कपूरसोबत तिचे प्रेम प्रकरण कोणापासून लपलेले नाहीये. पूर्वी हे जोडपं एकमेकांचं नातं माध्यमांपासून लपवत असत. ते आता कुठेही एकत्र जाण्यास अजिबात घाबरत नाहीत. त्याचेे कारण, त्यांचे नाते आता या दोघांच्या कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. दोघेही अनेक वेळा एकमेकांच्या घरी भेटताना आणि कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसले आहेत.

मलायका यापूर्वी सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी होती. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले. या लग्नापासून तिला एक मुलगा अरहान खान देखील आहे. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी अरबाज आणि मलायकामध्ये अंतर येऊ लागले. अशा परिस्थितीत दोघांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मलायका एकटीनेच मुलगा अरहानची काळजी घेत आहे. पण अरबाज आपल्या मुलाला आर्थिक मदत करत राहतो.

तसेच, मलायकाच्या मुलानेही त्याच्या आईचा प्रियकर अर्जुन कपूरला स्वीकारले आहे. मलायका नेहमीच तिच्या लूक आणि विचारांबद्दल बो’ल्ड राहिली आहे. तिने तिच्या से:क्स लाईफ आणि बे’डरूमशी संबंधित गुपितेही जाहीरपणे बोलली आहेत. खरं तर, मलायका जेव्हा अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये आली होती, तेव्हा तिने तिच्या बे’डरूमचे सि’क्रेट्स्स बिनधास्त पने उघडले होते.

नेहासोबत मलायकाची बहीण अमृता अरोराही तिची बो’ल्ड शैली पाहून आश्चर्यचकित झाली होती. या चॅट शोमध्ये नेहाने मलायकाला विचारले की तुला कोणत्या प्रकारचे मुले आवडतात? मलायकाने उत्तर दिले की, मला गेम नाईट, दाढीवाला आणि मजेदार मुले आवडतात. याआधी करण जोहरच्या चॅट शोमध्ये मलायका सर्वांसमोर म्हणाली होती की तिला अर्जुन कपूर आवडतो.

काही वर्षांपूर्वी मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत तिच्या लग्नाचा प्लॅनही शेअर केला होता. ती म्हणाली होती की आमचे लग्न व्हाईट वेडिंग सेरेमनीच्या बीचवर (ख्रिश्चन प्रथेनुसार) होईल. वधूच्या संकल्पना मला नेहमीच आवडतात. ही माझी सर्वात जवळची गर्ल गँग असेल. या दरम्यान, तिने हे देखील सांगितले होतेे की, अर्जुन तीच्यासाठी प्रत्येक प्रकारे परिपूर्ण आहे.

वर्क फ्रंट बद्दल बोलताना, मलायका डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर: चॅप्टर 4 मध्ये दिसली होती. या शोमध्ये मलायकाला स्पर्धक फ्लोरिनाचा अभिनय आवडला. हे पाहिल्यानंतर तिने सांगितले की तिलाही एक मुलगी दत्तक घ्यायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.