एक दोन नव्हे तर तब्बल 12 पुरुषांसोबत संबंध राहिलेत या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे.. तरी म्हणतेय खऱ्या प्रेमापासून आयुष्यभर राहिली वंचित..

सुभाष घाई दिग्दर्शित ‘सौदागर’ चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या फिल्मी करियरला सुरूवात करणारी अभिनेत्री मनीषा कोइराला. ‘सैदागर’ चित्रपटाच्या माध्यमातून मनीषाला तुफान लोकप्रियता मिळाली. पहिल्याचं चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं.

त्यानंतर संजय लिला भंसाळी यांच्या ‘खामोशी’ चित्रपटाने तिला टॉप अभिनेत्रीच्या यादीत जागा मिळवून दिली. मनिषा कायम तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असायची. मनीषा कोइराला एक दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत रिलेशनमध्ये होती

विवेक मुशरान – प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत नाव आल्यानंतर मनिषाच्या प्रेम प्रकरणांबद्दल देखील चर्चा रंगू लागली. ‘सैदागर’ चित्रपटानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली. पण त्यांचं नात फार काळ काही टिकलं नाही.

नाना पाटेकर – प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील अनेक वर्षांपर्यंत मनिषा रिलेशनशिपमध्ये होती. एवढंच नाही तर नाना पाटेकर यांनी देखील त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण काही कारणांमुळे त्यांनी मनिषासोबत असलेलं नातं तोडलं.

डिजे हुसैन – नाना पाटेकरनंतर मनिषाच्या आयुष्यात डिजे हुसैनने एन्ट्री केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण काही दिवसांनीचं त्यांचं ब्रेकअप झालं.

सेसिल एंथनी -;लंडनचे व्यापारी सेसिल एंथनीसोबत देखील मनिषाचं नातं होतं. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.

आर्यन वेद – सेसिलनंतर मनिषाचं नाव अभिनेता आर्यन वेदसोबत जोडलं गेलं. ण हे नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.

प्रशांत चौधरी – प्रंशांत आणि मनिषा त्यांच्या नात्या प्रती एकनिष्ठ आहेत असं सांगितलं जात होतं. पण हे नातं देखील जास्त काळा टिकू शकलं नाही.

क्रिस्पिन कॉनरॉय – मनीषाच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय होते. हे नातं देखील जास्त काळा टिकू शकलं नाही.

तारिक प्रेमजी – मनीषा आणि प्रेमजी यांचं नातं देखील अयशस्वी ठरलं.

राजीव मूलचंदानी – राजीव मूलचंदानी शिवाय मनीषाचं नातं म्यूझीक कंपोझर संदीप चौटासोबत देखील झालं. हे नातं देखील जास्त काळ टिकलं नाही.

क्रिस्टोफर डोरिस – क्रिस्टोफरसोबत असलेलं मनीषाचं नात जास्त काळा टिकू शकलं नाही.

सम्राट दहाल – अखेर मनीषाने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. 19 जून 2010 साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर 2 वर्षांनंतर 2012 रोजी दोघे विभक्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.