‘मूडमध्ये असल्यावर माझे वडीलच मला सोबत दा-रू प्यायचा आग्रह करतात’ अभिनेत्रीचे खळबळजनक विधान

‘बॉलीवूड’ हा आपल्या सर्व भारतीय सिनेरसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक वर्षे या इंडस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे भारतात बॉलिवूड आणि त्यासंबंधीत सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेत राहतात. तसाच एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलीवूड मध्ये सर्रास होणाऱ्या पार्ट्या.

कुणाचा वाढदिवस, ऍनिवर्सरी असो किंवा एखाद्या चित्रपटाला मिळालेलं यश, अशा वेळेस अशा पार्ट्या हमखास आयोजित केल्या जातात. अश्या पार्ट्यांमध्ये दा-रुचे ही सेवन केले जाते. त्यामुळे अनेकदा या पार्ट्या बातमी पत्राच्या हेडलाईन बनतात. त्यामुळे अशा पार्ट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

बॉलिवूड मध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये आयोजकाच्या जवळचे सर्वच मित्र मंडळी शामिल होताना दिसून येतात. त्यामुळे अनेक कलाकार एका ठिकाणी एकत्र आल्याने मीडिया देखील दखल घेते. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी चक्क आपल्या वडिलांसोबत पार्टी करते. आणि तिचे वडील देखील एक सुप्रसिद्ध सुपरस्टार आहेत.

या गोष्टीचा खुलासा स्वतः या अभिनेत्रीच्या वडिलांनी केला आहे. ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटा नंतर सारा अली खान ही रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटात दिसली होती

साराचा सिंबा हा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला होता. यानंतर ती लव आज कल 2 या चित्रपटात दिसली हा चित्रपट तिचे वडील सैफ अली खान यांच्या ‘लव आज कल’ या चित्रपटाचा पुढचा भाग होता यात तिच्या सोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता.

वडील सैफ अली खानसोबत सारा अली खानचे खूप चांगले संबंध आहेत. दोघेही एका चांगल्या मित्रांसारखे एकमेकांसोबत असतात. याचा खुलासा स्वतः सैफ अली खान यांनी अनेकदा केला आहे. सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की सारा मला तिचा चांगला मित्र मानते आणि ती तिच्या सर्व गोष्टी माझ्याबरोबर शेअर करत असते

सैफने असेही सांगितले होते की आम्ही बर्‍याचदा एकत्र पब किंवा बारमध्ये एकत्र जातो तिथे दोघेही एका चांगल्या मित्रासारखे आम्ही एकत्र दा-रू पितो. आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतीच सारा अली खान बर्‍याच चर्चेत आली होती, जेव्हा एनसीबीने तिला चौकशीसाठी बोलावले होते. यामुळे सोशल मीडियावर सारा अली खान वर भरपूर टीका झाली होती.

सैफच्या चारही मुलांमध्ये कायमच तुलना केली जाते. यामध्येच मला चारही मुले सारखीच आहेत, असे सैफने म्हटले आहे. मी त्यांच्यासाठी कायमच तयार आहे. मी माझ्या चारही मु-लांवर सारखेच प्रेम करतो. हे खरं आहे की मी तैमूरसोबत जास्त वेळ असतो.

पण मी सारा आणि इब्राहिम सोबतही कायम आहे. माझ्या मनात माझ्या सगळ्या मुलांसाठी सारखीच जागा आहे. जर माझे किंवा साराचं काही बिनसले तर मी तिच्याकडे दु-र्लक्ष करुन तैमूरकडे जास्त लक्ष देईन असे कधीच होत नाही. माझ्या चारही मुलांची वय वेगवेगळी आहेत.

त्यामुळे त्यांच्याशी कायम त्यांच्या वयानुसार वागावे लागते. मी फोनवर सारासोबत बराच वेळ बोलू शकतो. तसंच इब्राहिमसोबतही पण तसे तैमूरसोबत होऊ शकत नाही असं सैफने यावेळी सांगितले आहे. काही दिवसामागेच सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लहानपणीचा फोटो शेअर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.