वयाच्या 40 व्या वर्षी आई बनणार आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, लग्नाला इतके वर्ष झाल्यावर नवऱ्याला दिला-

टीव्ही ऍक्टरेस किश्वर मर्चेंट आणि तिचे पती सुयश राय यांनी अत्ता नुकतीच सोशल मीडिया द्वारे त्यांच्या फॅन्स ला एक गुड न्यूज दिली आहे की ते या वर्षी आई-वडील होणार आहेत.त्यांनी ही बातमी शेअर करताच त्यांना सगळीकडून अभिनंदनच्या मेसेजचा वर्षाव होत आहे.तुमच्या माहितीसाठी की किश्वर 40 व्या वर्षी प्रेग्नंट होत आहे.

सुयश ने इन्स्टाग्राम किश्वर सोबतचा एक फोटो शेअर केला व या फोटोद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना एक बातमी सांगितली की आम्ही लवकरच आता आई वडील बनणार आहोत.पोस्ट मध्ये त्याने असे लिहिले होते की मै तेरे बच्चे का बाप बनने वाला हु,हमे ऑगस्ट का इंतजार है.

सुयश ने जो फोटो शेअर केला आहे तो समुद्र किनारी क्लिक केलेला आहे.ज्यामध्ये किश्वर देखील सोबत आहे.किश्वर आपल्या गरोदर पोटसाहित दिसत आहे व सुयश गुडग्यावर बसून तिच्या पोटावर हात ठेवून आहे.आणि फोटो च्या समोर समुद्राच्या वाळूमध्ये 2021 अस लिहिलेलं आहे.किश्वर नी फोटो इन्स्टाग्राम वर शेअर करीत असे लिहिले की तुम्ही कधी आई-वडील बननार आहात.आम्हाला तर ऑगस्ट ची खूप आतुरता आहे.

तिने मूलखतीमध्ये सांगितले की मी सुयश ला प्रेग्नन्सी टेस्टिंग किट आणायला सांगितले होते व तेव्हा आम्हाला कळाले की मी प्रेग्नन्ट आहे.हे खूप आश्चर्यचकित करून सोडणारी वेळ होती.कारण आम्हाला याची काहीच माहिती नव्हती.आम्ही याची काही तयारी केली नव्हती.सुरवातीस हा आम्हाला आश्चर्यदायक झटका होता पण नंतर सुखददायक गिफ्ट बनलं.

वडील बनणार आहे म्हणून सुयश बोलला की आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले तरी आम्ही आई वडील बनण्याचा निर्णय घेतला नव्हता पण नंतर आम्हाला कळाले की आम्हाला हे देवाने दिलेलं गिफ्ट आहे.हा देवाचा आशीर्वाद आहे आणि आता आम्ही आमच्या या आनंदी क्षणांचा खूप आनंद घेणार आहोत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर किश्वरने मला हा सरप्राईज दिला.

40 व्या वर्षी प्रेग्नन्ट होण्यावर किश्वर ने सांगितले की-आपल्या मनाप्रमाणे परिवार नियोजन करणे पूर्णपणे बरोबर आहे.40 व्या वर्षी देखील मी पुर्णपणे नैसर्गिक रित्या प्रेग्नन्ट झाले आहे.मी महिलांना एक मेसेज देऊ इच्छिते की तुम्ही काही काळजी करू नका.माझ्यासारखे च तुम्ही 35,36 व्या वर्षी लग्न करून देखील आई बनू शकता.

किश्वर आणि सुयश ने खूप दिवसापासून एकमेकांस डेट करून शेवटी 16 डिसेंबर 2016 रोजी एकमेकाशी लग्न केले.किश्वर वयाने सुयश पेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.जिथे किश्वर चा जन्म 1981 मध्ये झाला तिथे सुयशचा जन्म 1989 मध्ये झाला होता.

2015 मध्ये दोघेही सलमान खान चा शो बिग बॉस या मध्ये दिसले होते.जिथे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.इथूनच त्यांचं प्रेमप्रकरण चालू झाले होते.

किश्वरने शक्तिमान,बाबूल की दुआये लेती जा, देस मै निकला होदा चांद,कुटुंब,कसोटी जिंदगी की,धकडन,पिया का घर,खिचडी,कसम से,काजल,काव्यांजली या सारख्या टीव्ही शो मध्ये काम केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.