भारताची लोकसंख्या 1.3 अब्जाहून अधिक आहे. हा तो देश आहे जिथे कामसूत्र रचना झाली होती. असे असूनही समाजात से’क्स’ला व’र्ज्य मानले जाते. लोक याबद्दल उघडपणे बोलण्यास लाजतात. पण बॉलिवूड इंडस्ट्री नेहमीच या बाबतीत बो’ल्ड राहिली आहे.
इमरान हाश्मी- एकदा इमरान हाश्मी करण जोहरच्या चॅट शोमध्ये आला होता. येथे त्याला करणने विचारले होते की, ‘तुला तुझ्या तारुण्याबद्दल सर्वात जास्त काय आठवते?’ यावर इम्रानने उत्तर दिले की ‘वन नाईट स्टँडबद्दल मी कधीच विसरत नाही’…
रणवीर सिंग– 12 वर्षांचा असतानाच रणवीर सिंगने वर्जीनिटी गमावली होती. याचा खुलासा स्वतः अभिनेत्याने मीडियामध्ये केला आहे. त्याने असेही सांगितले होते की इतर मुलांच्या माता त्यांच्या मुलांना शाळेत त्याच्यापासून दूर ठेवत असत. त्याांना वाटायचे की रणवीर त्यांना बिघडवेल.
शाहिद कपूर– शाहिद कपूरने देखिल ‘कॉफी विथ करण’ वर आपल्या से’क्स लाइफबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. शोमध्ये त्याने कॅमेऱ्यासमोर सांगितले होते की त्याने कारमध्ये पत्नी मीरा राजपूतसोबत से’क्स केला आहे. शाहिदच्या या वक्तव्यानंतर मीरा काही काळ त्याच्याकडे पाहतच राहिली.
रणबीर कपूर- रणबीर कपूरने वयाच्या 15 व्या वर्षी वर्जीनिटी गमावली आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केला होता.
सलमान खान- सलमान खान 55 वर्षांचा झाला आहे पण तरीही तो सिंगल आहे. सर्व चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सलमान जेव्हा करण जोहरच्या चॅट शोमध्ये आला तेव्हा त्याने खुलासा केला होता की तो अजूनही वर्जीन आहे. त्याने सांगितले होते की, तो ज्या व्यक्तीशी तो लग्न करेल. तेेव्हा तो आपली वर्जीनिटी गमावेल…
अर्जुन कपूर-अर्जुन कपूरने एकदा खुलासा केला होता की, आयुष्यात प्रेमापेक्षा पुरुषासाठी से’क्स जास्त महत्त्वाचा आहे.
करण जोहर-करण जौगरने वयाच्या 26 व्या वर्षी वर्जीनिटी गमावली आहे. त्याने बायोग्रफीत याचा खुलासा केला आहे.
आलिया भट्ट- आलिया भट्टला मिशनरी से’क्स पोझिशन्स सर्वात जास्त आवडतात, एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता.
दीपिका पदुकोण– दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसोबत तिचे से:क्स लाइफ देखील उघड केले आहे. शारीरिक संबंधापेक्षा सं:भो’गा”चा भावनांशी अधिक संबंध असावा असे तिचे म्हणणे आहे.
सोनम कपूर- सोनम कपूरने आजपर्यंत तिच्या सहकलाकारांसोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये तीने हा खुलासा केला.
ट्विंकल खन्ना- ट्विंकल खन्ना ने खुलासा केला आहे की प्रत्येक टप्प्यावर से’क्स आवश्यक आहे. तिने असेही म्हटले की तिला अक्षय आकर्षक वाटतो कारण तो काळानुसार खूप बदलला आहे.