एकेकाळी सुपरस्टार असलेल्या या कलाकारांचे रातोरात करिअर झाले उध्वस्त,आता ओळखणे ही झालय अवघड!!

ममता कुलकर्णीपासून ते शाइनी आहुजापर्यंत या फिल्मस्टार्सकडून प्रत्येकाला मोठ्या अपेक्षा होत्या. जेव्हा या सेलिब्रिटींनी चित्रपट जगात पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी त्यांच्या धमाकेदार चित्रपट प्रवासाने सर्वांना प्रभावित केले होते. परंतू त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी घडले की, ज्याने त्यांची कारकीर्द रातोरात उद्धवस्त झाली. कठोर परिश्रमातून त्यांनी मिळवलेला स्टारडम धुळीस मिळाला होता.

शाइनी आहुजा
अभिनेता शाइनी आहूजा जेव्हा चित्रपटांमध्ये आला होता, तेव्हा त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. शाइनी आहुजाला त्याचा पहिला चित्रपट हजारो ख्वाईशें ऐसी साठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला होता. पहिला सुपरहिट दिल्यानंतर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाची नजर शाइनी आहुजावर टेकली होती. त्यानंतर त्याने ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ सारखी हिट चित्रपट दिले.

पण एक घटना अशी घडली की, यामुळे शाइनी आहुजाची कारकीर्द रातोरात उद्धवस्त झाली. शिइनी आहूजाने 2005 मध्ये चित्रपटांतून पदार्पण केले होते आणि 2009 मध्ये आपल्या नोकरानीचा ब’ ला’त्का ‘र केल्याबद्दल त्याला अ’टक करण्यात आली. अ’टकेच्या दोन वर्षानंतर म्हणजेच 2011 मध्ये, शिनी आहुजा ला 7 वर्षांच्या तु’रूं’गवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मंदाकिनी
लोकांना अजूनही ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटासाठी अभिनेत्री मंदाकिनी आठवते. मंदाकिनीने 1985 मध्ये ‘मेरा साथी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर राज कपूरची नजर मंदाकिनीवर पडली आणि त्यांंने ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात अभिनेत्रीला कास्ट केेले. या चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात स्टार बनली.

पण मंदाकिनीच्या कारकीर्दीत आणि आयुष्यात अडचणी आल्या जेव्हा तिचे नाव अं’डर’वर्ल्ड डॉ’न’ दा’ऊद इ’ब्रा’हिमशी संबंधित होते. मंदाकिनीचे दा’ऊद इब्रा’हिमसोबत प्रेमसंबंध असल्याचे वृत्त येऊ लागले. मात्र, मंदाकिनी नेे दा’ऊदशी काही संबंध नसल्याचे सांगितले. चित्रपटाच्या ऑफर मंदाकिनीसाठी कमी झाल्या आणि एक वेळ अशी आली की तिच्याकडे चित्रपट शिल्लक राहिला नाही.

फरदीन खान
अभिनेता फरदीन खानकडूनही मोठ्या आशा होत्या. स्टार फादर फिरोज खानचा मुलगा फरदीनने 1998 साली ‘प्रेम अगन’ चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. हा चित्रपट हिट ठरला आणि फरदीन खानला यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारही देण्यात आला.पण 2001 मध्ये फरदीन खानला कोकीन विकत घेण्याच्या प्रयत्नात अटक झाल्यावर सर्व काही बदलले. असे म्हटले जाते की फरदीन खानने त्या वेळी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत.

मोनिका बेदी
हिंदी चित्रपटांत दिसणारी अभिनेत्री मोनिका बेदीचेही करिअर चांगले होते. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ती साउथ सिनेमातही काम करत होती. पण अं’डरव’र्ल्ड डॉ’न अबू सलेमशी तीचा संबंध आणि त्यानंतरच्या अटकेमुळे तीची कारकीर्द रोखली गेली. मोनिका बेदी यांचे नाव अबू सालेमशी संबंधित होते, तिची चित्रपट कारकिर्द काही क्षणांतच उद्धवस्त झाली. अबू सलेमबरोबरच्या तिच्या प्रेमकथेने बरीच प्रसिद्धी मिळवली.

ममता कुलकर्णी
90 च्या दशकातील स्टार अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. 90 च्या दशकात ममता कुलकर्णीची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये होती. तीने ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा है’, ‘सबसे बड़ा खिलाडी’, ‘बाजी’ आणि ‘चायना गेट’ असे अनेक उत्तम चित्रपट दिले. पण आयुष्यात झालेल्या चुकांमुळे ममता कुलकर्णीची कारकीर्द रातोरात उद्धवस्त झाली. ममता कुलकर्णीचे नाव गुं’ड छोटा राजनशी जोडले जाऊ लागले. यानंतर 2016 मध्ये ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय ड्र: ग स्म:गल’र श्याम विजय गिरी उर्फ विक्की गोस्वामी यांची नावेही कोट्यवधींच्या ए”फ्रे’डि’न ड्र’ग स्म’ग’लिं’ग प्रकरणात आली होती.

मनीषा कोईराला
सुभाष घईच्या ‘सौदागर’ चित्रपटासह रातोरात स्टार बनलेली मनीषा कोईराला तिच्या कारकीर्दीत चांगली कामगिरी करत होती. तीला चांगल्या चित्रपटांंच्या ऑफर मिळत असत आणि चित्रपट हिटही होत असत. पण काही वर्षांनंतर मनीषाच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला की, ती अल्कोहोल घेऊ लागली आणि याच गोष्टीने तीची कारकीर्द उद्धवस्त केली.

असे म्हटले जाते की 1999 मध्ये ‘लावारिस’ या चित्रपटाच्या वेळी मनीषा कोइरालाने आपल्या बिझी शेडुल आणि तणावावर मात करण्यासाठी अल्कोहोल घेण्यास सुरवात केली. त्यानंतर तीला कमी चित्रपट मिळू लागले. 2012 मध्ये जेव्हा मनीषा कोइरालला ग’र्भा’शयाच्या क’र्क’रोगाचे निदान झाले तेव्हा या ऑफर्स आणखी कमी झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.