वर्ष 2019 मध्ये ‘कबीर सिंह’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात लोकांना शाहिद कपूरचे पात्र आवडले होते आणि त्याची नोकरानी पुष्पाहीचेदेखील. वनिता खरात नेे या चित्रपटात एका नोकरानीची भूमिका साकारली आहे आणि हेे पात्र साकारून ती रातोरात प्रसिद्ध झाली होती. पडद्यावर वनिताला कसेेही दर्शवले असेल, परंतू ती वास्तविक जीवनात खूपच ग्लॅमरस आहे.
वास्तविक जीवनात वनिता खूपच हॉट आणि बोल्ड आहे. वनिता सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव राहते. आणि तिचे हॉट फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. काही काळापूर्वी वनिताच्या टॉपलेस फोटोशूटने इंटरनेटचा पारा वाढविला होता. तिचा टॉपलेस फोटो शेअर करताना वनिता खरातने लिहिले होते की, तिला तिच्या बॉडीवर खूप प्रेम आहे.
त्याचबरोबर तीने महिलांना असेही सांगितले होते की, महिलांनी त्यांच्या शरीरावर आणि त्याच्या देखाव्यावर प्रेम केले पाहिजे. वनिताने कबीर सिंगमध्ये शाहिद कपूरची नोकरानी पुष्पाची भूमिका केली होती.जी खूप प्रसिद्ध ही झाली होती. वास्तविक जीवनात वनिता खरात खूपच सुंदर आणि हॉट आहे.
ति सोशल मीडियावर बर्याचदा प्रसिद्धीत असते. तिच्या इंस्टाग्रामवर ती एका मागूून चित्र शेअर करते, जे तिचे चाहते खूप पसंत करतात. सोशल मीडियावर तिच्याकडे प्रचंड फॅन लिस्ट आहे. वनिता खरात नेे हिंदी तसेच मराठी चित्रपटातही काम केले आहे. यासह ती सोशल मीडियावर महिलांना सतत प्रेरणा देत असते.