आधीच चर्चेत असलेल्या अमीर खानच्या मुलीने असला फोटो पोस्ट केल्याने उडाली खळबळ!!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आजकाल वर्क फ्रंट पेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच आमिर खानने लग्नाच्या 15 वर्षानंतर आपली पत्नी किरण रावशी घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तो आपली पत्नी किरणसमवेत वेगवेगळ्या लोकेशन वर दिसला आहे.

एकीकडे आमिर खान आपल्या पत्नीबरोबरच्या नात्यासाठी चर्चेत असतो तर दुसरीकडे तो मुलगी आयरा खानमुळे बहुतेकदा चर्चेत येतो. आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव राहते आणि बर्‍याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करते. नुकताच तीने व्यांकेशनच्या वेळी क्लिक केलेला एक फोटो शेअर केला आहे.

फोटोत आमिर खानची मुलगी आयरा खान रिसॉर्टसारख्या ठिकाणी एका सुंदर हिरव्यागार ठिकाणी बेंचवर बसली आहे. फोटोमध्ये ती थाईज फ्लोंन्ट करत आहे. तीने तिच्या मांडीवर एक डॉगी बसवलेला आहे, व डेनिम जॅकेट आणि काळा चष्मा परिधान करुन ती आश्चर्यकारक दिसत आहे. तथापि, फोटोंमध्ये आयराने ब्लर केलेल्या काही गोष्टी चाहत्यांना दिसल्या आहेत.

खरं तर, तीच्याजवळ बेंचवर एक बॉक्स आहे जो सिगारेट बॉक्ससारखा दिसत आहे. आइराच्या सोशल मीडिया अकाउंटवर असे काही व्हिडिओही उपलब्ध आहेत ज्यात आपण तिला धूम्रपान आणि मद्यपान करताना पाहू शकता. कमेंट बॉक्समध्ये काही चाहत्यांनीही तीच्याजवळ असलेल्या या सिगारेट बॉक्सबद्दल भाष्य केले आहे, परंतु बहुतेक चाहते तीच्या सुंदर थाइज वर फिदा झालेले दिसले.

.

Leave a Reply

Your email address will not be published.