हॉलिवूड मध्ये नाव कमवायला मिळाली होती संधी, परंतु डायरेक्ट म्हणाला- एकटीच रूम वर…..,ऐश्वर्या ने धक्कादायक अनुभव शेअर केला!!

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्री सामान्य माणसाला कायमच हवीहवीशी वाटते. पण या इंडस्ट्री मध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग का-वू- च सारख्या गोष्टी घडत असतात

ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि अवाढव्य आहे की या मध्ये ह-रॅ-स-में-ट आणि कास्टिंग का-उ-च चे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. याचे कारण आहे रोज लाखो तरुण तरुण्या या चंदेरी दुनियेची स्वप्न घेऊन या इंडस्ट्री मध्ये येतात पण सगळ्यांनाच संधी मिळतेच असे नाही.

मग अशा वेळेस छोटा मोठा का होईना परंतु आपल्याला काहीतरी काम मिळावं या हव्यासापोटी अनेक अभिनेत्र्या अशा प्रकारचं कोंप्रोमाईज करायला तयार होतात. त्यांची इच्छा असो व नसो पण या ग्लॅमर च्या दुनियेत टिकून राहण्यासाठी अशी पाऊले उचलली जातात पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात.

बॉलीवूड असो किंवा हॉलीवूड अभिनेत्रींना सगळीकडेच वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्रींना दिग्दर्शक निर्माते यांच्या विरोधात यौ’न शो-ष-णसारख्या गं’भीर तक्रारी केल्या आहेत. असेच एक प्रसिद्ध हॉलीवूड निर्माते म्हणजे हॉर्व वेस्टन.

वेस्टनवर आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी यौ’न शो-ष-णचा आरोप लावला आहे. त्यात अनेक मोठ्या मोठ्या हॉलीवूड अभिनेत्रींच्या नावाचा समावेश होता. आत्ता हॉर्वे वेस्टनबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा खुलासा त्यांच्या एका जवळच्या व्यक्तिने केला आहे.

हॉर्वे वेस्टनची एका बॉलीवूड अभिनेत्रीवर देखील वाईट नजर होती. हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पण ही गोष्ट खरी आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या राय आहे. ऐश्वर्या रायवर हॉर्वे वेस्टनची वाईट नजर होती.

ऐश्वर्या रायने बॉलीवूडमध्ये यश मिळाल्यानंतर हॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. तिने हॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामूळे ती हॉलीवूडचा प्रसिद्ध चेहरा बनली होती. ऐश्वर्याचे मॅनेजर शिमॉन शेफील्ड यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे.

शिमॉन यांनी सांगितले की, ‘मला सांगताना हसायला येतय की हॉर्वे यांनी ऐश्वर्याला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. अनेकदा त्यांनी ऐश्वर्याला हॉटेलवर एकटीला बोलावले. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही.

‘ऐश्वर्याला मिळवण्यासाठी त्यांनी मला लाच दिली होती. पण मी ती घेतली नाही माझे काम प्रामाणिकपणे केले. त्यांनी मला ऐश्वर्याला हॉटेलमध्ये घेऊन येण्यासाठी लाखो रुपयांची ऑफर दिली होती. पण मी ती स्वीकारला नाही. मग त्यांनी मला धमकी दिली तरीही मी घाबरले नाही. ऐश्वर्याला मी कधीच त्यांच्याकडे पाठवले नाही. असे शिमॉनने सांगितले.

या खुलासा अनेकांसाठी धक्कादायक होता. पण ऐश्वर्याने मात्र यावर कधीही कोणतेही मत व्यक्त केले नाही. तिने बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. म्हणून ती तिकडे देखील खुप प्रसिद्ध आहे. असे एक नाही तर अनेक किस्से आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.