थोडेही न लाजता किससिंग सिन देतात या बॉलिवूड अभिनेत्री,या विवाहित अभिनेत्री किसिंग करण्यात आहेत अव्वल!!

बॉलिवूड सिनेमांमध्ये किसिंग सीन्स ही एक सामान्य गोष्ट आहे. यापूर्वीही चित्रपटांमध्ये किसिंग सीन होते आणि आताही आहेत. बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यां पडद्यावर आपल्या को स्टार्सला कीस करण्यास अजिबात संकोच वाटत नाही.

अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या अनेक सहकलाकारांनाही किस केले आहे. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगला कीस करून तिने बरीच प्रसिद्धी मिळवली होती.

बिपाशा बसु…
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसूने अभिनेता जॉन अब्राहमसोबत ‘जिस्म’ या चित्रपटात अनेक बोल्ड सीन चित्रित केले आहेत.

दीपिका पादुकोण…
आजच्या काळातील बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत व यशस्वी अभिनेत्री दीपिका आहे. तीने ‘ बचना ए हसीनो’ या चित्रपटामध्ये पहिला किसींग सीन्स दिला होता. यानंतर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्यात ‘ये जवानी है दिवानी’मध्ये अनेक किसिंग सीन शूट केले होते…

जॅकलिन फर्नांडिज…
जॅकलिन फर्नांडिज ही बॉलिवूडमधील एक सुंदर अभिनेत्री आहे. तीने मर्डर 2 मध्ये इमरान हाश्मीसोबत इंटिमेट सीन देऊन सर्वांना चकित केले होते. चित्रपटाच्या एका सीनमध्ये दोघांनाही बेडवर न्यूड दाखवले होते.

कंगना रनौत…
कंगना रनौत ही बॉलिवूडची एक मोठी अभिनेत्री आहे. कंगना रनौतने तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपट ‘गँगस्टर’ मध्ये इमरान हाश्मीसोबत एक किसिंग सीन दिला आहे.

करीना कपूर…
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक करीना कपूर खानने शाहिद कपूरसोबत ‘जब वी मेट’ या चित्रपटात एक किसिंग सीन दिला आहे.

कॅटरिना कैफ…
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात कॅटरिना कैफने अभिनेता हृतिक रोशनसोबत एक किसिंग सीन दिला आहे.

मल्लिका शेरावत…
मल्लिका शेरावत ही बॉलिवूडची एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. तीने ‘मर्डर’ या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत इंटीमेट सीन्स दिले होते.

परिणीती चोप्रा…
परिणीतीने लेडीज विएस रिकी बहल आणि इशाकजादे या चित्रपटात किसिंग सीन दिली आहेत.

प्रियंका चोप्रा
बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत जगात नाव गाजवणारी सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा, ‘अंजना अंजानी’ चित्रपटात रणबीर कपूर, ‘कमिने’ मद्ये शाहिद कपूर आणि ‘अग्निपथ’ या चित्रपटात हृतिक रोशन बरोबर किसिंग सीन दिले आहेत.

राणी मुखर्जी…
प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीनेही चित्रपटाच्या पडद्यावर किसिंग सीन चित्रित केले आहेत. ‘हे राम’ चित्रपटात तिने स्वत: पेक्षा 23 वर्षांनी मोठा ज्येष्ठ अभिनेता कमल हसन याच्याबरोबर बेड सीन्स दिले आहेत.

श्रद्धा कपूर…
या प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरही मागे नाहीये. श्रद्धाने ‘आशिकी 2’ आणि ‘साहो’ यासारख्या चित्रपटांमध्ये किसिंग सीन चित्रित केले आहेत.

विद्या बालन…
विद्या बालनची बोल्ड शैली प्रत्येक वेळी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना आवडली आहे. अभिनेता सैफ अली खानबरोबर तिच्या पहिल्याच ‘परिणीता’ या चित्रपटात तिने लिप लॉक केले होते.

इशा गुप्ता…
एशा गुप्ता बॉलिवूडमधील एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते, आणि तिचे नावही या यादीमध्ये उघड झाले आहे. ‘जन्नत 2’ चित्रपटात तीची आणि इमरान हाश्मीची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. या सिनेमात अनेक किसिंग सीन देऊन दोन्ही कलाकारांनी बरीच प्रसिद्धी मिळवली होती.

आलिया भट्ट…
आलिया भट्ट ही आजच्या काळातील सर्वाधिक चर्चित अभिनेत्री आहे. अत्यंत कमी कालावधीत तीने मोठे यश संपादन केले आहे. आलियाने सिद्धार्थ मल्होत्राला तिच्या कारकिर्दीतील पहिल्याच चित्रपटात ‘स्टूडंट ऑफ दी इयर’ मद्येे किस केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.