आपल्या प्रथम चित्रपटात काहीसे असे दिसायचे हे बॉलिवूड कलाकार,पहा फोटोस…

बॉलिवूड सेलिब्रिटी मेकओव्हर आणि बॉडी ट्रान्सफॉरमेशन करून सतत त्यांच्या लूकसाठी प्रसिद्धी मिळवतात. बॉलिवूडमध्ये त्यांच्या सौंदर्याची जादू चालवणारे आजचे अनेक सुपरस्टार्स आहेत, जे आपल्या डेब्यू चित्रपटात पूर्णपणे भिन्न दिसायचे. यातील काही सुपरस्टार्स पाहिल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल….

शिल्पा शेट्टी
बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहरुखच्या ‘बाजीगर’ या चित्रपटाने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या शिल्पा शेट्टीने इतक्या वर्षांपासून आपला लूक जेवढा बदलला आहे, ते कोणालाही शक्य झाले नाही. शिल्पाचे जुने फोटो पाहिले तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की तो अभिनेत्रीच फोटो आहे…

अनुष्का शर्मा
शिल्पा शेट्टी आणि अनुष्का शर्मा यांच्यात एक गोष्ट साम्य आहे आणि ती म्हणजे या दोघांनीही शाहरुख खानबरोबर पदार्पण केले आहे. शिल्पाने बाजीगर आणि अनुष्का शर्मा ने रब ने बन दी जोडी या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होतं आणि अनुष्काच्या चेहऱ्यावरही यशाची चमकही दिसत होती. या चित्रपटानंतर तीच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाले.

सलमान खान
आपल्या देशातील मुलांमध्ये बॉडी बिल्डिंगची सर्वाधिक क्रेझ जर कुणाकडून आली असेल तर तो सलमान खान आहे. पण आज जेव्हा इतका मस्क्युलार दिसणारा सलमान खान बॉलिवूडमध्ये आला तेव्हा तो खूप विक होता.

शाहिद कपूर
जेव्हा शाहिद कपूरने इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा तो खूप चॉकलेटी होता, त्याच्यावर बर्‍याच मुली फिदा झाल्या होत्या. सुरुवातीला बॉलिवूडमध्ये त्याची प्रतिमा देखील चॉकलेट हिरोसारखी बनली होती. पण आता जर तुम्ही शाहिदकडे पाहिले तर त्याने आपल्या शरीरावर बरीच कसरत केली आहे. आता तो पूर्वीपेक्षा अधिक म्याचूअर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.