बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दबंग खान सलमानने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या तो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. त्याची फॅन फॉलोव्हिंगही खूप प्रमाणात वाढत आहे. सलमान बॉलिवूड क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहे. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.
सलमान नेहमी नवीन अभिनेत्रींना चित्रपटामध्ये घेऊन येत असतो. बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीस सलमान खानबरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असते. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सलमान खानसोबत काम करून चांगले नाव कमावले आहे.
त्याचवेळी काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी सलमान खानबरोबर काम केले पण आता त्या या इंडस्ट्री मधून पूर्णपणे गायब झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचे नाव सलमान सोबत जोडले गेले होते पण आता ती इंडस्ट्री सोडून गायब झाली आहे.
आपल्याला माहित असेल कि बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे यात संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ व युलिया वंतूर यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्याचे प्रेमप्रकरण सगळ्यांच्याच चांगलेच परिचयाचे आहे. या सर्वांमध्ये संगीता जास्त खास आहे.
कारण आजही सलमान तिला त्याच्या रियल लाईफची अभिनेत्री मानतो. ‘कातील’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी संगीता बिजलानी ही एकेकाळी सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक होती. संगीता इतकी सुंदर होती की तिने लहान वयातच मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले व आपल्या सौंदर्यच्या जोरावर बरेच चाहते उभे केले.
आपल्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट सिनेमे केले व इंडस्ट्रीत नाव कमावले. तारुण्यात संगीता आणि सलमानच्या अफेअरची खूप चर्चा होती. आजच्या काळात अनेक अभिनेत्री सलमानच्या मागे हात धुवून लागतात त्या सलमानला संगीता बिजलानीने प्रेमात वेडे केले होते.
संगीता आणि सलमान ह्यांचे संबंध सुमारे दहा वर्षे चालले होते. ते एकमेकांशी विवाहब-द्ध होतील असे लोकांना वाटत होते पण तसे काही झाले नाही. काही कारणास्तव त्यांचे ब्रे-क-अप झाले. असे म्हटले जाते की एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत संगीता ला तिच्या आणि सलमान मध्ये असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते.
तेव्हा तिने मीडियावर समोर कबुल केले होते की ती आणि सलमान प्रेम संबंधात आहेत व लवकरच लग्न करणार आहेत. सलमान ला मात्र हे आवडलं नाही कारण त्याने अजून तसा काही विचार केला नव्हता. त्यामुळे सलमानने ते प्रकरण तेथेच दाबले व ती मुलाखत प्रदर्शित होऊ दिली नाही.
दहा वर्षांनंतर त्यांचे सं-बं-ध तु’टले आणि संगीता बिजलानीने प्रसिद्ध क्रिकेटपटू अझरुद्दीनशी लग्न केले. विशेष म्हणजे अझरुद्दीन हा फक्त क्रिकेटपटू नव्हता तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. अझरुद्दीनचे आधीच लग्न झाले होते पण त्याने पहिल्या पत्नीला घट स्पो ट दिला.
संगीताने त्याला ह्या निर्णयासोबत स्वीकारले आणि अझरुद्दीननेही संगीतासाठी पहिली पत्नी नौरिनला घट-स्फो-ट दिला.एकीकडे अझरुद्दीनचे लग्न झालेले असूनही संगीताने त्याच्याशी लग्न केले, तर दुसरीकडे अजुद्दीनने आपल्या ९ वर्षाच्या विवाहित संसाराला पूर्णविराम दिला व पत्नीला संगीतासाठी घट-स्फो-ट दिला होता, पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही व त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.
संगीताबरोबर १ वर्षे राहिल्यानंतर अजरुद्दीन ज्वा-ला गुट्टाच्या जवळ येऊ लागला आणि संगीतामध्ये तंटे निर्माण झाले. त्यामुळे अजरुद्दीन आणि संगीताचे नाते सुद्धा १ वर्षात तु-टले.