काय?फातिमा शेख सोबत अफेअर असल्याने घेतला अमीर खानने घटस्पोट? अभिनेत्री होतीये भन्नाट ट्रोल!!

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आपलं लग्न तुटत असल्याचं जाहीर केलं आहे की, आता या जोडप्याने संयुक्त निवेदनात जाहीर केले की आता ते स्वतंत्रपणे आपले जीवन जगणार आहेत. तथापि, किरण आणि आमिर हे त्यांचा मुलगा आझादला एकत्र वाढवतील, व Foundation आणि व्यवसायही एकत्र सांभाळतील.

आमिर आणि किरणच्या 15 वर्षांच्या लग्नाला ब्रेक लागल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण गोंधळाची बाब म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेख सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दं’गल आणि थग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये आमिर खानसोबत काम करणारी अभिनेत्री फातिमा सना शेखहीला ट्विटर वापरकर्त्यांनी चांगलेेच निशाण्यावर घेतले आहे.

थग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाच्या वेळी आमिर खानचे नाव फातिमा सना शेखशी संबंधित जोडले गेले होते. मग फातिमा नेे या अफवांना फेटाळून असे म्हटले होते की, या खोट्या बातम्यांविषयी माहिती नसलेल्या लोकांच्या विचारसरणीची तिला काहीही पर्वा वाटत नाही. फातिमा म्हणाली होती की, ‘यापूर्वी मला या गोष्टींमुळे फरक पडत होता, परंतु आता अज्ञात लोक माझ्याबद्दल नकळत लिहितात आणि वाचकांना वाटते की मी एक चांगली व्यक्ती नाहीये. सत्य काय आहे ते त्यांना माहित नाहीये. मी या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास शिकले आहे.

आमिर खान आणि किरण राव यांचे 2005 मध्ये लग्न झाले होते. हे दोघे 15 वर्ष एकत्र रााहिले आहेत. सरोगेसीच्या मदतीने आमिर आणि किरण यांनी २०११ साली त्यांचा मुलगा आझाद चे स्वागत केले. किरणच्या आधी आमिर खानने रीना दत्ताशी लग्न केले होते. 2002 मध्ये रीना आणि आमिर वेगळे झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.