तारक मेहता मधील चंपक चाचाने केले असे काही की प्रचंड संतापलेली बाबीता चप्पल घेऊन लागली मागे!!

मागील 13 वर्षांपासून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा शो टीव्हीच्या जगात दहशत निर्माण करीत आहे. खास गोष्ट म्हणजे ही सीरियल टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारा कार्यक्रम आहे. सन 2008 पासून आतापर्यंत हा शो लोकांचे मनोरंजन करत आहे. हा विनोद-आधारित शो केवळ भारतातच प्रसिद्ध नाही तर परदेशी देशांमध्येही हा शो पसंत केला जातो.

या शोच्या कथेबरोबरच त्यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. मुले, वृद्ध, पुरुष, महीला या सर्व वयोगटातील लोकांना हा शो आवडतो. शोशी संबंधित बर्‍याच मजेदार कथा आहेत ज्या चाहत्यांची मने जिंकत असतात. असाच एक प्रसिद्ध किस्सा आहे, जेव्हा अमित भट्ट (चंपक चाचाची भूमिका करणारा अभिनेता) ने मुनमुन दत्ता (बबिता अय्यरची भूमिका साकारणारी अभिनेत्री) च्या अंगावर नकली साप फेकला होता.

त्या बदल्यात बबिता खूप रागावली आणि तिने असे कृत्य केले ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकनार नाहीत. असं म्हणतात की अमित भट्टचा हा मजाक मुनमुन दत्ताला आवडला नव्हता आणि यामुळे ती चप्पल घेऊन अमित भट्टच्या मागे धावली होते. अमित भट्ट आणि मुनमुन दत्ताशी संबंधित हा मजेदार किस्सा जेनिफर मिस्त्री ( रोशन भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री) आणि अंबिका राजणकर (कोमल हत्तीची भूमिका साकारनारी अभिनेत्री ) यांनी उघडकीस केला होता.

एकदा त्यांनी त्यांच्या मुलाखतीमद्ये शोच्या शूटिंगदरम्यान सेटवर केलेली मजा याबद्दल बोलले होते. त्यांच्या मते, एकदा सेटवर सापाचा एपिसोड शूट करण्यात आला होता. तर हा किस्सा त्याच्याशी संबंधित आहे. याबद्दल बोलताना जेनिफर मिस्त्री ने सांगितले होते की, “अमितने साप फेकल्यानंतर मुनमुन दत्ताला इतका राग आला होता की, ती चप्पल घेऊन संपूर्ण सेटवर त्याच्या मागे पळत होती.

तिच्या या मुलाखतीत पुढे बोलताना जेनिफर मिस्त्री ने सांगितले होते की, बाबूजी म्हणजेच ‘तारक मेहता का उलटा चश्म’च्या सेटवर अमित भट्ट सर्वात वाईट कृत्य करतो. याबद्दल बोलताना, तीने आणखी एक किस्सा सामायिक केला आणि म्हणाली, “मी एकदा त्याला काठी मारली होती. आणि तंन असा आवाज आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.