सीताच्या ₹300 कोटींच्या चित्रपटातून करिनाचा पत्ता कट!!आता ही हिंदू अभिनेत्री साकारणार पात्र!!

भारतात अनेक बिग बजेट चित्रपट एकाच वेळी बनविले जात आहेत, त्यातील बहुतेक चित्रपट रामायणांवर आधारित आहेत. चित्रपट निर्माते वेगवेगळ्या कोनातून रामायण प्रेक्षकांसमोर आणण्याच्या तयारीत आहेत.तसेच बाहुबली मालिकेचा लेखक विजयेंद्र प्रसादही सीतेच्या दृष्टिकोनातून रामायणाची कथा प्रेक्षकांना दाखवेेल.

विजयेंद्रर प्रसाद ने अलीकडेच सीता- द इनकार्नेशन नावाच्या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाची शूटिंग मोठ्या स्तरावर होणार असून देशातील 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. सीता- द इनकार्नेशन यासंबंधित बातम्यांमधे अशी माहिती यापूर्वी निर्मात्यांनी दिली होती की यासाठी ते करीना कपूर खानशी बोलले होते.

करिना कपूर खानने या चित्रपटासाठी 12 कोटी रुपये मागितले कारण या प्रकल्पासाठी तिला बराच काळ खर्च करावा लागणार होता. करीना कपूर खानचे नाव समोर येताच इंटरनेटवर बरीच खळबळ उडाली आणि लोकांनी अभिनेत्रीला ट्रोलही केले होते. तथापि, आता असे ऐकले आहे की सीता- द इनकार्नेशन यासाठी निर्मात्यांनी करिना कपूर खानऐवजी कंगना रनौत ला चित्रपटात साइन करण्याचा विचार करीत आहेत. चित्रपटाचा लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद ने या चित्रपटात कंगना रनौत ला कास्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्रांनी सांगितले की, “करीना कपूर खानचे नाव सीता- द इनकार्नेशन” शी जोडले जात आहे पण निर्मात्यांनी या चित्रपटासाठी कधीही बेबोशी संपर्क साधला नव्हता. केव्ही विजयेंद्र प्रसाद ला वाटते की या चित्रपटासाठी कंगना रनौत ही परिपूर्ण निवड असेल. कास्टिंगसंदर्भात अद्याप निर्मात्यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. ‘विजयेंद्र प्रसाद ट्रिपल आरमध्ये या दिवसात व्यस्त आहे, जेे की त्याचा मुलगा एस.एस. राजामौली ने तयार केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.