अभिषेक सोबत केलेलं लग्न हे ऐश्वर्याचे खरंतर दुसरे लग्न होते.. इतक्या वर्षांनी आलं धक्कादायक प्रकरण उघडकीस..

फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या जोडीचा समावेश होतो. या जोडप्याने नुकताच आपल्या लग्नाचा 14वा वाढदिवस साजरा केला.२००७ मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतर देखील दोघे आनंदाचे एकत्र राहत आहेत. ऐश्वर्या अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे.

२००६ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मीडियामध्ये अनेक बातम्या छापून आल्या होत्या. त्यातील सर्वात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे ऐश्वर्याचा मंगल दोष. लग्नापूर्वी ऐश्वर्याबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.

दोघांच्या लग्नानंतर मीडियामध्ये अनेक चर्चे रंगले होते. बोलले जात होते की, ऐश्वर्या मांगलिक आहे. तिच्या पत्रिकेत दोष आहे. त्यामुळे तिने अभिषेकशी लग्न करण्यापूर्वी एका झाडासोबत लग्न केले होते. त्यावेळी या गोष्टीची खुप जास्त चर्चा होती.

न्युजपेपर अनेक गोष्टी येत होत्या. काही लोकांचे म्हणणे होते की, पत्रिकेतील दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्याला झाडासोबत लग्न करावे लागेल. नाही तर तिचे आणि अभिषेकचे नाते जास्त काळ टिकणार नाही. अशा अनेक अफवांनी बाजार गरम केले होते.

याच काळात लग्नाच्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन त्यांच्या पुर्ण कुटुंबासोबत काशीच्या प्रसिद्ध मंदिरात गेले होते. त्यावेळी ऐश्वर्या राय देखील त्यांच्यासोबत उपस्थित होती. त्यामुळे तिने काशीच्या मंदिरात झाडासोबत लग्न करून पत्रिकेतील दोष दुर केल्याचे बोलले जाते.

पण बच्चन कुटुंबाने कधीही यावर वक्तव्य केले नाही. मीडियामध्ये मात्र चर्चा सुरू होती की, ऐश्वर्याने अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी एका झाडासोबत लग्न करून पत्रिकेतील दोष दुर केला होता. एवढ्या वर्षांनंतर देखील ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाने त्यावर आपले मत व्यक्त केले नाही.

चौदा वर्षे झाली तरी ऐश्वर्या अभिषेक सुखाने संसार करत आहेत. चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहीली भेट झाली तर ‘गुरु’ चित्रपटाच्या शुटींग वेळी दोघांच्या प्रेम कहानील सुरुवात झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अनेकदा दोघे वेगळे होत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्या बातम्या खोट्या ठरल्या.

इंडस्ट्रीमध्ये नेहमी अफवा उडत असतात की, ऐश्वर्याचे तिच्या सासरच्या माणसांसोबत चांगले संबंध नाही. ऐश्वर्याने या गोष्टींना नेहमी खोटं ठरवले आहे. ती तिचे कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिशी चांगले संबंध असल्याचे तिने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.