पतीच्या पहिल्या लग्नातआपल्या पतीच्या चक्क काका म्हणायची अभिनेत्री करीना खान!!

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर हे बॉलिवूडमधील चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. अलीकडेच, ते दुसऱ्यांनदा पालक झाले आहेत. करीना कपूरने दुसऱ्यांनदा एका बेबी बॉय ला जन्म दिला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये करीना आणि सैफ अली खान यांनी घोषित केले होते की, ते दुसर्‍या मुलाचे पालक होतील.

सैफ अली खानने करीना कपूरशी लग्न केले आहे. यापूर्वी सैफचे अमृता सिंगसोबत लग्न झाले होते, दरम्यान करीना केवळ 11 वर्षांची होती. सैफ अली खान बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. सैफ अली खानचा पहिला विवाह 1991 साली आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाला होता.

सैफफ अली खान आणि अमृता सिंह यांनी जवळपास 3 महिन्यांपर्यंत एकमेकांना डेट केले आणि शेवटी त्यांचे लग्न झाले. रिपोर्ट्सनुसार सैफ अली खानचे आईवडील या लग्नाबद्दल आनंदी नव्हते पण सैफ अमृतावर खूप प्रेम करत होता व दोघांनीही लग्न केले. सैफ अली खान आणि अमृता सिंगच्या लग्नात साक्ष म्हणून फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार आले होते.

तसेच रणधीर कपूरची मुलगी करीना कपूर देखील उपस्थित होती. सैफ अली खानच्या पहिल्या लग्नादरम्यान करीना कपूर फक्त 11 वर्षांची होती आणि सैफ अली खान 20 वर्षांंचा होता. दोघांमधील अंतर सुमारे 10 वर्षे इतके होते. रिपोर्ट्सनुसार करीना कपूरने सैफ अली खानचे लग्नाबद्दल अभिनंदन केले होते आणि म्हटले होते की, “हॅपी सैफ अंकल .” आणि सैफ अली खानने करिना कपूरला उत्तर दिले होते की, धन्यवाद, बेेटा.

अशाच प्रकारे सैफ अली खान आणि करीना कपूरची प्रेमकथा सुरू झाली. जर आपण सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या प्रेमकथेबद्दल बोललो तर बातमी म्हणते की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली आणि हळू हळू दोघांचे नात वाढत गेले. ‘तशान’ चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे प्रेम वाढले होते. दोघांनी एकमेकांना जवळपास 5 वर्षे डेट केेलं आणि अखेर 16 ऑक्टोबर 2016 रोजी लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.