आपली अविवाहित कन्या गर्भवती असल्याच्या प्रश्नावरून भडकला दिग्दर्शक अनुराग कश्यप, म्हणाला- तुझ्या….

अनुराग कश्यप एक मोठा आणि यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. एकापेक्षा अनेक चित्रपट त्याने दिले आहेत. तो आपल्या अनोख्या आशयासाठी ओळखला जातो. यासह, तो एक चांगला पिता देखील आहे. त्याला आलिया कश्यप नावाची एक मुलगीही आहे. आलिया ही एक स्टार किड तसेच यु ट्यूबर आहे. ती तिच्या इंस्टाग्रामवरही खूप अ‍ॅक्टिव असते.

यासह फादर डेच्या निमित्ताने आलियाने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वडील अनुराग कश्यपला काही विचित्र प्रश्न विचारताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरूवातीस, आलियाने वडील अनुराग कश्यपला आपल्या प्रियकरांबद्दल विचारले. यावर अनुराग म्हणतो, ‘मला शेन आवतो. मला तुझ्या मित्रांची निवड आवडली.

यासह शेनचे कौतुक करताना तो म्हणाला की, तो खूप आध्यात्मिक आहे, खूप शांत आहे, त्याच्याकडे खूप चांगुलपणा आहे, जो की 40 वर्षांच्या वृद्ध माणसामध्येही नसतो. यानंतर त्याची मुलगी आलियाने विचारले की मी तुला दारूच्या नशेत कॉल केला तर तु काय करशिल? अनुराग म्हणाला, ‘तु यापूर्वी बर्‍याचदा असे केले आहे. तू मला नेहमी कपाटात बसून कॉल केला आहेस. पार्टीमध्ये, तू मला तुझ्या प्रत्येक मित्राला नमस्कार करायला लावले आहेस.

यादरम्यान, त्याची मुलगी आलियाने सर्वात भिन्न आणि कठीण प्रश्न विचारला की, ती गर्भवती झाली तर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया कशी असेल. यावर अनुरागने उत्तर दिले, ‘मी तुला सांगतो की तुला हे खरोखर करायचे आहे का? यानंतर तू जे काही निवडशील, मी तुझ्याबरोबर राहील. ही गोष्ट तुला माहित आहे.

याबरोबरच अनुराग पुढे म्हणाला की,’ तु निवडलेल्या प्रत्येक गोष्टीचा मी स्वीकार करीन. मी तुला नक्की सांगेन की शेवटी तुला याची किंमत मोजावी लागेल परंतु मी तरीही तुुझ्या पाठीशी उभा राहिल. विशेष म्हणजे, आलिया अनुराग आणि आरती यांची मुलगी आहे. आरती आणि अनुरागचे 1997 मध्ये लग्न झाले आणि 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर दिग्दर्शक अनुरागने (2011 मधे अभिनेत्री कल्की कोचलीनशी लग्न केले. पण तेही 2015 मध्ये वेगळे झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.