वयाच्या 19व्या वर्षी अगदीच वेगळी दिसायची अभिनेत्री दिशा पाटणी, पहा फोटोस!!

सलमान खानची राधे अभिनेत्री दिशा पटानी हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या बोल्डनेसमुळे ओळखली जाते. अभिनेत्री आपल्या अनोख्या स्टाईल आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा पटानीचा ग्लॅमर तिच्या इंस्टाग्रामवर स्पष्ट दिसत आहे. पण यावेळी समोर आलेल्या दिशा पटानीचा हा व्हिडिओ ‍बर्याच वर्षांचा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार या व्हिडिओमध्ये दिशाचे वय केवळ 19 वर्षांचे आहे. जे तुम्ही पहातच रहाल. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दिशा पटानी एका अ‍ॅड शूटसाठी स्क्रीन टेस्ट देताना दिसत आहे. या स्क्रीन टेस्टमध्ये ती कोल्ड क्रीम अ‍ॅडच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. पण दिशा या व्हिडिओत तितकी पातळ दिसत नाहीये, जितकी ती आता आहे.

म्हणजेच, हे स्पष्ट आहे की बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची गती वाढवत असताना, दिशा पटानीने तिच्या शरीरात पूर्णपणे परिवर्तन केले आहे. या व्हिडिओमध्ये दिशा तिचे नावही सांगत आहे. यासह तीने आपले वयही 19 वर्षे असे सांंगीतले आहे. तसेच सिंपल लूकमधील दिशाच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून जोरदार कमेंट्स येत आहेत.

काही दिवसांपूर्वी दिशाची ती छायाचित्रेदेखील समोर आली होती, जी खूप जुनी आहेत. छायाचित्रांत दिशाचे वय अवघ्या 17 वर्षांचे आहे. या सर्व चित्रांमध्येही दिशा पटानी तितकीच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर दिशाने एक वेगळीच ओळख आणि लोकप्रियता मिळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.