अखेर मलायकाने सांगितले अरबाजपासून वेगळे होण्याचे कारण.. रोज रात्री अपरात्री घालायचा –

बॉलिवूडमध्ये हार्टब्रेक आणि ब्रेक अप होणे ही काही नवीन गोष्ट नाही. या क्षेत्रात नेहमीच विवाहसोहळा, प्रेम आणि प्रेमसंबंधांच्या बातम्या सुरूच असतात. असे अनेक जोडपे आहेत जे आपल्या प्रेम प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याबद्दल सांगणार आहोत, जे सध्या भारतीय मीडियामध्ये चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करीत आहे याची कल्पना सर्वांना आहेच. एका खाजगी मुलाखतीदरम्यान मलायका म्हणाली की जेव्हा एखादा मुलगा त्याच्या वयापेक्षा लहान मुलीच्या प्रेमात पडतो ठेवतो तेव्हा ते लोकांना योग्य वाटते, परंतु त्याउलट जर एखादी मुलगी तिच्यापेक्षा लहान मुलाशी संबंधात आली तर तिला आपल्या समाजात नाव ठेवले जाते.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यातील बातम्या रोजच येत आहेत. दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसत आहेत. दोघांच्या लग्नाविषयीही बातम्या येत आहेत. अरबाज खानबरोबर घ’टस्फो-ट झाल्यानंतरच मलायकाचे नाव अर्जुनशी जोडले जाऊ लागले. अर्जुनबद्दल मलायका खूप सकारात्मक दिसत आहे.

मलायका म्हणते की काही लोकांना असे वाटते की जेव्हा मु’लीचे वय मुलाच्या वयपेक्षा जास्त असते तेव्हा त्यांचे प्रेम नैतिकतेला धरून नसते. पण मला असे वाटते की प्रेमाला खरं तर वय नसतेच. आणि असू पण नये. दोन जीव जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांनी वयाचा विचार करू नये. आपल्या हृदयाचं ऐकावं.

प्रेम करणे सोपे आहे, परंतु ते टिकवून ठेवणे खूप अवघड आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की मुलीचे वय जास्त असल्यास नात्यात अंतर येते, परंतु याचे मुख्य कारण वय नसून नात्यात समजून न घेणे हे मुख्य कारण आहे. त्यामुळेच लोकांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी की प्रेमाचा आणि वयाचा काही एक संबंध नाही.

या मुलाखती दरम्यान मलायकाला अरबाज बद्दल ही काही प्रश्न विचारण्यात आले. अरबाज खान बद्दल ही मलायका दिलखुलास पणे बोलली. इतके वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर आता का वेगळे होण्याचा निर्णय घेतला या प्रश्नावर देखी मलायका ने उत्तर दिले. यातून त्यांचे वेगळे होण्याचे कारण स्पष्ट झाले.

एकदा करीना कपूरच्या रेडिओ कार्यक्रमात बोलताना मलायका म्हणाली होती की घ’टस्फो-ट घेण्याचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतला होता जेणेकरून दोघेही चांगले आयुष्य जगू शकतील. एवढे वर्ष आमचा संसार अगदी सुखाचा सुरू होता परंतु गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले.

मलायकाने दिलेल्या विधानानुसार दोघांमध्ये मतभेद वाढू लागले होते. अरबाज आधी शांत स्वभावाचा होता पण आता तो रात्री अपरात्री कधीही मलायकासोबत वाद घालायचा. दोघांनाही एकमेकांच्या सोबतीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे ऍडजस्ट करण्यापेक्षा दोघांनी वेगळे होण्याचे ठरवले.

मलायकाच्या मते हा तिच्या आयुष्यातील सर्वात अवघड निर्णय होता. माझ्या कुटुंबातील सदस्यांना या सगळ्या गोष्टी पटवून देणे खूप कठीण गेले. हे केवळ माझ्यासाठीच नाही, परंतु माझ्या सभोवताली असलेल्या प्रत्येकासाठी हे अजिबात सोपे नव्हते. तो काळ आम्हा दोघांसाठी खूप कठीण होता.

अरबाज खानबरोबर घटस्फो-ट झाल्यापासून म-लायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे जोडपे नेहमीच एकमेकांसोबत हात हात घालून फिरताना दिसून येतात. आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार हे दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. परंतु याबद्दल अजूनही काही ऑफिशियल बातमी आलेली नाही आहे.

दोघांनी खुलेपणाने हे नातं स्वीकारलं नाही पण त्यांचे रो-मँटिक फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हा’यरल होतात. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पहात आहेत पण सध्या तरी त्यांच्या लग्नाविषयी कोणतीही चर्चा नाही. पण लवकरच दोघेही विवाह बंधनात अडकतील अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.