आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत जास्त इंटिमेंट झाली होती रेखा, अभिनेत्याला मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार होती रेखा!!

अक्षय कुमार, रवीना टंडन आणि रेखा यांच्या ‘खिलाडीओं का खिलाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक उमेश मेहराचा हा चित्रपट 14 जून 1996 रोजी प्रदर्शित झाला होता. 6.75 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 25 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखाने स्वतःहून 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता.

चर्चा त्या दिवसांची आहे जेव्हा अक्षय रेखा आणि रवीना टंडन यांच्यासह ‘खिलाडी का खिलाडी’ चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्यावेळी रेखाने अक्षयच्या जवळ जाण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. अक्षय आणि रवीना सोबत रेखा ही ‘खिलाडीओं का खिलाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. असं म्हणतात की चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखाची नजर अक्षयकुमारपासून दूर जात नव्हती. अक्षयच्या जवळ राहण्याचा ति नेहमीच प्रयत्न करत असे.

अक्षयने रेखासोबत या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये इं’टिमेट इं’टिमेट सीन्स केले होते. शूटिंगदरम्यान दोघेही अगदी जवळ आले होते. त्या काळात या दोघांच्या अफेअरविषयी मीडियामध्ये बर्‍याच बातम्या आल्या होत्या. रेखा आणि अक्षयच्या जवळीकीमुळे रवीनाला त्रास होऊ लागला कारण त्यावेळी रवीना अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती.

एकदा रेखाने तिच्या घरून अक्षयसाठी जेवण बनवून आणले होते आणि ती अक्षयबरोबर जेवली होती, त्यानंतर रवीनाने अक्षयला रेख्यापासून दूर राहण्यास सांगितले. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने कबूल केले होते की, रेखाने अक्षयला लुबाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की केवळ चित्रपटाच्या निमित्ताने अक्षयने रेखाच्या या गोष्टी सहन केल्या होत्या.

सिने ब्लिट्झला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली होती की – जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला माहित आहे की, आम्ही दोघे एकत्र आहोत, तर मग ती अक्षयच्या इतक्या जवळ येणाचा प्रयत्न का करत आहे. वर्क फ्रंट बद्दल बोललो तर येत्या काही दिवसांत अक्षय कुमार जवळपास 6-7 चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचवेळी रवीना टंडन केजीएफ 2 मध्ये दिसणार आहे. तसेच बऱ्याच दिवसांपासून रेखा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.