तर हा आहे तारक मेहता मधील गडा इलेक्ट्रॉनिक चा खरा मालक,सेट नसून आहे वास्तविक दुकान!!

तारक मेहता का उलटा चश्मा’ हा शो 12-13 वर्षे सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कॉमेडी आणि लोकप्रिय शो 2008 पासून प्रसारित होत आहे. या शोने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वीच जेठालाल म्हणजे तारक मेहता का उलटा चश्माचा दिलीप जोशी याचा वाढदिवस होता. दिलीप जोशी हा 2008 पासून जेठालालची भूमिका साकारत आहेत.

शोमध्ये ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ नावाचे एक स्टोअर आहे. या शोमध्ये तो या दुकानाचा मालक आहे. हेे दुकान जवळ जवळ सर्व भागांमध्ये दिसते. दुकान रीअल मद्ये, मुंबई मधील खार येेथे स्थित आहे. वृत्तानुसार, दुकानाचा मूळ मालक शेखर गाडियार आहे. या शोसाठी त्यांनी त्याचे दुकान भाड्याने घेतले आहे. पूर्वी या दुकानाचे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स होते. पण शेखरच्या म्हणण्यानुसार, प्रसिद्ध स्टोअरचे नाव नंतर ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ असे ठेवले गेले.

दुकान मालक शेखर म्हणाला की, दुकान भाड्याने देण्यापूर्वी त्याला भीती होती की इलेक्ट्रॉनिक्सची दुकान आहे आणि शूटिंगच्या वेळी काही तुटणार तर नाही, परंतु गेल्या 12 वर्षांत त्याचे कोणतेही सामानावर खरोच सुध्दा आली नाही. तो पुढे म्हणतो की येथे त्याच्या ग्राहकांपेक्षा जास्त पर्यटक येतात, जे काहीही विकत घेत नाहीत पण दुकानासह चित्र क्लिक करतात.

तसेच तेे येथे आहेत हे सिद्ध करण्यासाठी ते त्यांच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल देखील करतात. दिव्याभास्कर ने दिलेल्या मुलाखती दरम्यान मूळ मालकाने सांगितले की एक दिवस तीच्या मित्राने दिवसभर दुकानात शूटिंग करण्याची ऑफर दिली पण तीने ही ऑफर नाकारली. हा तीच्यासाठी व्यवसाय आहे आणि ती एकही दिवस दुकान बंद ठेवू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.