रेखा तिच्या काळाची सुपरस्टार अभिनेत्री होती. तिने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच रेखाने अनेक वेळी अशी वक्तव्ये केली जी तिच्या काळातील धा’डसी वक्तव्ये होती. रेखा च्या या धाडसी विधानांमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला. रेेखा ला लग्नापूर्वी से*:क्स से*:क्स बद्दल काय म्हणायचे ते जाणून घेऊयाः
यासीर उस्मान च्या ‘रेखा – कैसी पे’ल जिंदगानी’ या पुस्तकात रेखाच्या आयुष्याशी संबंधित अनेक न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. या पुस्तकानुसार रेखाने एकदा एका चित्रपट पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,जर तीच्याशी शा-री’रिक सं’बंध ठेवला नाही, तर ती माणसाच्या अगदी जवळ जाऊ शकत नाही.
रेखाचे असेच एक विधान होते की मी अद्याप ग’रोदर राहिले नाही हा योगायोग आहे. रेखाच्या आणखी एका वक्तव्यावर बरीच चर्चा झाली होती ज्यात तिने लग्नापूर्वी लैं’गि’क सं’बंध ना’करणाऱ्यांना क:पटी म्हणून संबोधले होते. रेखा म्हणाली होती – लग्नापूर्वी से*’क्स करणे खूप स्वाभाविक आहे. आणि जे ढों;गी लोक असे म्हणतात की, मुलीने प्रथम तिच्या ह’नीमू’नलाच से*’क्स केेला पाहिजे, ती सर्व ब’कवास आहे.
अशा वक्तव्यांमुळे रेखाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. ‘रेखा – कैसी पेल जिंदगानी’ मध्ये असं सांगितलं गेलं आहे की या सर्व विधानांमुळे विनोद मेहराची आई कमला मेहरा यांनी कधीही रेखाला स्वीकारलेे नाही.