भावाबरोबर लिपलॉक करून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने उडवला गोंधळ, 46 वर्षांची अभिनेत्री 3 लग्नानंतरही आहे अविवाहित….

हॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री एंजेलिना जोली 46 वर्षांची झाली आहे. 4 जून 1975 रोजी लॉस एंजेलिसमध्ये जन्मलेली एंजेलिना आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामूळे चर्चेत राहिली आहे. जेव्हा ती एका वर्षाची होती, तेव्हा तिच्या पालकांचा घ’टस्फो’ट झाला होता. त्यानंतर ती व तिचा भाऊ यांना आईनेच वाढविले. तिने वयाच्या 16 व्या वर्षी फॅशन मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली.

मोठ्या चित्रपटातील तीची पहिली मुख्य भूमिका सायबर-थ्रिलर हॅकरमध्ये होती. 1999 च्या ‘ड्रामा गर्ल’ आणि ”इंटरप्टेड’ ‘ या चित्रपटांमधील अभिनयासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला होता. अँजेलीना जोली चे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आले होते. कधी ती विवादास्पद फोटोंमुळे चर्चेत आली तर कधी तिच्या न्यू’ड छायाचित्रांच्या लिलावामुळे प्रसिद्धीत आली होती.

2003 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत एंजेलिनाने सांगितले होते की, वयाच्या 14 व्या वर्षीच तिने तिची व’र्जि’निटी गमावली होती. एंजेलिनाने सांगितले होते की- जेव्हा मी 14 वर्षांंची होतेे तेव्हा मी माझ्या प्रियकरबरोबर रस्त्यावर फिरायचेे किंवा तो माझ्या बेडरूममध्ये वेळ घालवायचा. ब्रेकअपनंतर वयाच्या 16 व्या वर्षी तिने अभिनयात प्रवेश केला. असे म्हणतात की वयाच्या 20 व्या वर्षी अँजेलिनाने सर्व प्रकारची ड्र’* ग्स घेतली होती.

2000 मध्ये, ‘गर्ल’ चित्रपटासाठी पहिला ऑस्कर जिंकल्यानंतर अँजेलिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की- माझे माझ्या भावावर जेम्स हेवन वर प्रेम आहे . या प्रकरणानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर, ती गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात आपल्या भावाला बैकस्टेज वर लिप-लॉक करताना दिसली होती. 1996 मध्ये अँजेलीनाने अभिनेता जॉनी ली मिलरशी लग्न केले. तीने लग्नात काळी रबरची पँट आणि पांढरा शर्ट घातला होता, ज्यावर तीने आपल्या रक्ताने वराचे नाव लिहिले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि एक वर्षानंतर दोघेही विभक्त झाले.

त्यानंतर एंजेलिनाने पुशिंग टिन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमेरिकन अभिनेता बिली बॉब थॉर्नटनला भेटली आणि 2000 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघेही त्यांच्या उत्कटतेने आणि प्रेमासाठी विचित्र कौतुकामुळे लोकप्रिय झाले होते. मात्र 2003 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2005 च्या सुरुवातीस अँजेलिनावर ब्रॅड पिट आणि जेनिफर एनस्टन यांच्यात घटस्फोट झाल्याचा आरोप करण्यात आला. तीने अनेक वेळा नकारही दिला, परंतु सेटवर त्याच्या प्रेमात पडल्याचेही तीने कबूल केले.

Leave a Reply

Your email address will not be published.