वयाच्या 14 व्या वर्षीच ओळखीच्या व्यक्तीने आमिर खानच्या मुलीशी केले होते असे काही,आता…

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सोशल मीडियावर सक्रिय नसतो. पण त्याची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. इरा खान सोशल मीडियावर वारंवार तीच्या डिप्रेशनविषयी पोस्ट करत असते. इरा खान बऱ्याच दिवसांपासून डि’प्रेश’न मद्ये आहे. ज्यासाठी तिने डॉक्टरांकडून उपचारही केले आहेत.

ती तिच्या डिप्रेशनबद्दल बोलण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही. लोकांना डिप्रेशनची जाणीव व्हावी यासाठी ती बर्‍याचदा सोशल मीडियावर पोस्ट करते. तिने मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन संबंधित अनेक व्हिडिओही सामायिक केले आहेत. नुकताच तिने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून ती त्यामधे डि’प्रे’शनबद्दल बोलत आहे.

तिच्या या डिप्रेशनशी संबंधित व्हिडिओमध्ये इरा खानने म्हटले आहे की, ती स्वतःला डिप्रेशन मधून मुक्त करण्यात खूप व्यस्त असायची. त्यासाठी ती एकामागून एक गोष्टी करत राहायची. तीच्याकडे स्वत: साठी वेळ उरत नव्हता. पण जेव्हा तीच्या आई-वडिलांना तीच्या डि’प्रेश’नबद्दल कळले तेव्हा त्याने अगदी उलट सल्ला दिला.

इराच्या पालकांनी तीला सांगितले की तीने जास्त व्यस्त राहू नये. तीच्या पालकांच्या मते, या कालावधीत स्वत: ला वेळ देणे फार महत्वाचे आहे. म्हणून हळूहळू काम केले पाहिजे आणि एकामागून एक काम करण्यापासून वाचले पाहिजे. इरा पुढे म्हणाली की, तीच्या स्वतःच्या विचारसरणीनुसार प्रत्येक व्यक्तीचे डिप्रेशनबद्दलचे मत भिन्न असते.

इरा खानने पुढे आपल्या व्हिडिओमध्ये खुलासा केला की, ती आता फारच नेगेटिव किंवा दु: खी आहे असं तिला वाटत नाही. ती हळू हळू गोष्टी समजून घेत आहे आणि त्यामधून बाहेर पडत आहे. यापूर्वी इराने आपल्या बालपणी झालेल्या हातस्याविषयी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिने सांगितले होते की, जेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती, तेव्हा तिच्यावर एका ओळखीच्या व्यक्तीने लैं’गि’क अ’त्या’चा’र केले होते.

तिने पुढे स्पष्ट केले की, त्यावेळी तिच्याबरोबर काय होत आहे हे तिला माहित नव्हते. त्या व्यक्तीला माहित आहे की तो काय करीत आहे. तीने सांगितले की हे सर्व काही समजून घेण्यासाठी तीला 1 वर्ष लागले. तीला हे समजताच तीने लगेच तीच्या आई-वडिलांना ई-मेल केला. यानंतर, तीच्या पालकांनी तीला त्या परिस्थितीतून काढून टाकले. तीने सांगितले की, आता तीला या सर्व गोष्टींबद्दल वाईट वाटत नाही कारण आता ती त्याच्यातून बाहेर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.