मॅच चालू असतानाच सर्वांसमोर दीपिका पदुकोण ने केले होते लि’पलॉ’क,दृश्य बघून झाले होते सर्व चकित!!

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची जोडी एकदम सुपर आहे. त्यांच्या जोडीचे लाखो लोक दिवाणे आहेत. केवळ ऑनस्क्रीनच नाही तर त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही अप्रतिम आहे. ते दोघेे जर एकत्र असले तर तो चित्रपट यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा जेव्हा प्रेक्षक या दोघांना एकत्र पाहतात तेव्हा ते फक्त असे म्हणतात की हे दोघे केवळ एकमेकांसाठी बनलेले आहेत.

मात्र, रणवीर पर्यंत पोहोचण्याचा प्रवास दीपिकासाठी इतका सोपा नव्हता. कारण तीने रणवीरच्या आधी सिद्धार्थ मल्ल्या आणि रणबीर कपूर यांचीशी तीची भेेट झाली होती. या दोघाबरोबर दीपिकाच्या इश्कची चर्चा माध्यमात बरीच प्रसारित झाली होती.

किंगफिशर मालक विजय मल्ल्या याचे नाव तुम्ही ऐकले असेलच? तर सर, सिद्धार्थ मल्होत्रा केवळ त्याच्या संपत्तीचा एकटा मालक आहे . तो जेव्हा दीपिका पादुकोणला डेट करत होता तेव्हा मीडियासाठी ही एक खास बातमी बनली होती. दोघेही बर्‍याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले. दोघेही सोबत डिनर डेटवर जात असत. पण जेव्हा या दोघांनी आयपीएल सामन्यादरम्यान एकमेकांना लिपलॉक करायला सुरुवात केली तेव्हा या जोडीने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली होती.

खरं तर विजय मल्ल्याचा एकुलता एक मुलगा सिद्धार्थ मल्ल्याची जीवनशैली इतकी आकर्षक होती की प्रत्येक मुलीला त्याच्यासारखाच प्रियकर हवा होता. पण सिद्धार्थचे हृदय बॉलिवूड सौंदर्य दीपिका पादुकोणवर आले होते, त्यावेळी दोघांचीही बरीच चर्चा होती. तथापि, यानंतरही त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच ते वेगळे झाले. मात्र, या ब्रेकअपनंतर दीपिकाने दिलेल्या विधानामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलेेहोते , तिने तिच्याबद्दल आणि सिद्धार्थच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. की त्यांच्यात दुरावा का आला होता.

दीपिका पादुकोण आणि सिद्धार्थ मालिया दोन वर्षे एकत्र राहिले. २०११ चा कालावधी होता जेव्हा आयपीएलची नुकतीच सुरूवात झाली होती आणि विजय मल्ल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विकत घेतला होता. या दरम्यान, सिद्धार्थ मल्ल्या आणि दीपिका पादुकोण अनेकदा एकत्र आयपीएल सामन्यांत जात असत आणि त्यानंतर ते आफ्टर पार्टीमध्येही दिसत. त्याच वेळी अशी एक घटना घडली, जी आजपर्यंत कोणालाही विसरलेली नाही, खरं तर सिद्धार्थ मल्होत्राने चालू सामन्यात संपूर्ण जगासमोर दीपिका पादुकोणला लिपलॉक केले होते.

पण या प्रेमकथेचा अंत अत्यंत खिन्नपणे झाला, दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सिद्धार्थ मल्ल्याशी माझे संबंध जपण्याचा मी त्या वेळी खूप प्रयत्न केला पण तो काही ठीक वागत नव्हता. माझ्याबरोबर तो खूप वाईट पद्धतीने वागत असे. जेव्हा आम्ही शेवटच्या वेळी डिनरला गेलो होतो, तेव्हा काहीच ठीक नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published.