जेव्हा अभिषेक बच्चन ने जीनत अमानसोबत झोपण्याचा हट्ट केला होता, अमिताभ यांच्या अभिनेत्रीवर झाला होता फिदा

अभिषेक बच्चनचे बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्रींशी अफेयर होते, परंतु ज्या अभिनेत्रीने त्याला पहिल्यांदा प्रेमाची ओळख करुन दिली ती म्हणजे त्याच्या वडिलांची म्हणजेच अमिताभ बच्चन यांची हिरोईन जीनत अमान. अभिषेक बच्चन अवघ्या ७ वर्षांचा होता तेव्हाची ही परिस्थिती होती. त्यांचे वडील अमिताभ बच्चन १९८३ मध्ये जीनत अमान सोबत ‘महान’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते.

चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ पूर्ण झाले होते. चित्रपटाचे अंतिम वेळापत्रक बाकी होते. ज्याची शूटिंग नेपाळमधील काठमांडू येथे सुरू होती. त्याच दरम्यान शाळेस सुट्टी असल्याने अभिषेक वडिलांसोबत चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी तेथे गेला होता. या वेळी त्याची जीनत सोबत जवळची मैत्री झाली होती. त्याने आपला सर्व वेळ जीनत बरोबर घालवायला सुरुवात केली.

एक दिवस या चित्रपटाचे सुपरहिट गाणे ‘प्यार में दिल पे मार दे गोली’ चे शूटिंग चालू होते. यादरम्यान, अमिताभ कधी जीनतला मिठी मारत असे तर कधी जिनत त्याच्यापासून पळून जात असे. या गाण्याच्या शूटिंग मध्ये अमिताभ जीनत ला खोट्या गोळीने शूट करतो. गाण्याचे शूट पाहून अभिषेक खूप खूष झाला, तो या शूटचा जोरदार एन्जॉय करीत होता.

जेव्हा गाणे दरम्यान अमिताभ जीनतला शुट करतात आणि ती मृत अभिनय करण्यास सुरवात करते, अभिषेक हे पाहून खूप अस्वस्थ होतो. त्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री जीनतवर अभिषेकचे प्रेम जागृत झाले होते. शूटिंग संपल्यानंतर सगळेजण हॉटेलच्या दिशेने गेले.

जीनत तेथून निघू लागली,अभिषेकने तिचा हात धरला आणि म्हणाला, तू कुठे जात आहेस? यावर जीनत म्हणते की सकाळी शूटिंग आहे म्हणून मला लवकर उठले पाहिजे म्हणून मी झोपायला जात आहे. मग अभिषेक म्हणतो की मलाही तुझ्याबरोबर झोपायचं आहे. लहान असणाऱ्या अभिषेकचे हे ऐकून जीनत आश्चर्यचकित होते. ती म्हणते की आपण अत्ता लहान आहात म्हणून तुमच्या आईकडे जा आणि झोपा.

अभिषेक त्याच्या बोलण्यावर ठाम होता आणि बरीच समजूत घातल्यानंतर अभिषेक गेला पण अभिषेकला हे पटवून देण्यासाठी जीनतला अभिषेक ला एक वचन द्यावे लागले होते.जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर झोपू शकाल असे जीनतने वचन दिले होते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिषेक वयाच्या २८ व्या वर्षी जीनतच्या प्रेमात पडला होता. त्याला वडिलांच्या हिरोईनबरोबर लग्न करायचं होतं. आजही अभिषेक स्वीकारतो की त्याचे पहिले प्रेम जीनत अमान होते. जीनतने पहिल्यांदा त्याला प्रेमाची ओळख करुन दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.